व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कौतुकास्पद! मावळच्या सुपुत्राची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड । Chaitanya Kondbhar

सन्मान सोहळ्यात पालक आणि प्रशिक्षक यांच्या डोळ्यातून वाहिलेले आनंदाश्रू पाहताना उपस्थितीत सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 31, 2023
in लोकल, शहर
Chaitanya-Kondbhar

Photo Courtesy : Team Dainik Maval


धुळे जिल्ह्यात शिरपूर इथे गुरुवारी (दि. 28 डिसेंबर) रोजी झालेल्या शालेय राज्यस्तरीय अंतिम क्रिकेट स्पर्धेत लांडेवाडीतील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयातील मुलांच्या संघाने विजेतेपद मिळविले. कर्णधार चैतन्य कोंडभर याने यावेळी पुणे शहराचे प्रतिनिधित्व केले. चैतन्य हा मुळचा मावळ तालुक्यातील खेळाडू आहे. त्याच्या चमकदार कामगिरीमुळे त्याची आता राज्य संघात निवड झाली आहे. ह्याबद्दल चैतन्यचा आणि अन्य खेळाडूंचा नुकताच सन्मान करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

मामासाहेब खांडगे इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्रांगणात खेळाचे धडे गिरवलेला चैतन्य शांताराम कोंडभर तसेच ओम प्रविण माने, सारस श्रीकांत जोगी आणि संतोष नरेंद्र चौहान या चौघांची 17 वर्षाखालील महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली. त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या वतीने सर्व खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. तसेच प्रशिक्षक व पालकांचाही सत्कार करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात पालक आणि प्रशिक्षक यांच्या डोळ्यातून वाहिलेले आनंदाश्रू पाहताना उपस्थितीत सर्वांच्याच डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. ( Chaitanya Kondbhar selected in Maharashtra State Cricket Team Talegoan Dabhade Maval )

अधिक वाचा –
– पवना धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाची बातमी! पवनानगर इथे वाहतूकीत बदल, पोलिसांची सुचना, लगेच वाचा
– मोठी बातमी! संजोग वाघेरे यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंनी स्वतः बांधलं शिवबंधन, मावळ लोकसभेची उमेदवारी फिक्स?
– खंडाळ्यात अवैधरित्या दारू विक्री होत असलेल्या ठिकाणी पोलिसांचा छापा! दारूचा मोठा साठा जप्त । Lonavala Crime News


Previous Post

पुन्हा होणार विठू नामाचा जागर! कामशेत इथे 1 जानेवारीपासून कीर्तन महोत्सव, ‘हे’ प्रसिद्ध कीर्तनकार करणार कीर्तनसेवा । Maval Kirtan Festival

Next Post

दिनांक 2 ते 5 जानेवारी रोजी मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला, अनेक दिग्गजांचे विचार ऐकण्याची संधी । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mavalbhushan-Krishnarao-Bhegade

दिनांक 2 ते 5 जानेवारी रोजी मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमाला, अनेक दिग्गजांचे विचार ऐकण्याची संधी । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.