व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, March 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते बहुउद्देशीय मोरया दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन । Vadgaon Maval

सदर दिनदर्शिकेचे वैशिष्ट्ये म्हणजे यात शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या सामाजिक, शासकीय अशा विविध संस्थांचे तसेच छोट्या मोठ्या अस्थापणांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 3, 2024
in लोकल, शहर
vadgaon-maval-news

Photo Courtesy : FB / Morya Pratishtan


मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते तसेच कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष दिपाली गराडे, तळेगाव रा. काॅ. महिला अध्यक्षा शैलजा काळोखे यांच्या उपस्थितीत मोरया दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा चेतना ढोरे आणि प्रतिष्ठानच्या अन्य पदाधिकारी, संचालिका तसेच वडगाव शहरातील जेष्ठ माता भगिनी आणि सहकारी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सदर दिनदर्शिकेचे वैशिष्ट्ये म्हणजे यात शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या सामाजिक, शासकीय अशा विविध संस्थांचे तसेच छोट्या मोठ्या अस्थापणांचे संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. वडगाव शहरात होत असलेल्या विविध विकासकामांमुळे शहर अतिशय वेगाने वाढत आहे. तशा विविध प्रकारच्या समस्यांचा देखील नागरिकांना सामना करावा लागत असतो. या गोष्टींचा विचार करून सामाजिक बांधिलकी जपत वैशिष्ट्यपूर्ण अशी मोरया दिनदर्शिका बनविण्यात आलेली आहे. येत्या आठवडाभरात संपूर्ण वडगाव-कातवीतील सर्व रहिवाशांना मोरया दिनदर्शिका विनामूल्य घरपोच वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी दिली. ( Release of Multipurpose Morya Calendar 2024 by MLA Sunil Shelke Vadgaon Maval News )

अधिक वाचा –
– वडगाव फाटा चौकाचे छत्रपती संभाजी महाराज चौक असे नामकरण, नववर्षाच्या मुहूर्तावर फलकाचे अनावरण । Talegaon Dabhade
– महात्मा फुले जन आरोग्य योजना तालुक्यातील प्रत्येक गावात पोहोचवणार; मावळ तालुका काँग्रेसकडून नवी आरोग्य मोहीम । Maval News
– ‘विकसित भारत संकल्प’ यात्रेची पुणे जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी; ग्रामीण भागात यात्रेला 4 लाख नागरिकांची भेट


Previous Post

शिवसेना शिंदे गट फुंकणार मावळ लोकसभेचे रणशिंग? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शनिवारी मतदारसंघात जाहीर सभा

Next Post

किल्ले तुंग दुर्गसंवर्धन प्रकल्पासाठी राज्य पुरातत्व विभागाकडून 1 कोटी 56 लाख निधी मंजूर । Tung Fort

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Tung-Fort

किल्ले तुंग दुर्गसंवर्धन प्रकल्पासाठी राज्य पुरातत्व विभागाकडून 1 कोटी 56 लाख निधी मंजूर । Tung Fort

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karanjgaon villagers respond to Vidhi Jagar camp legal awareness camp

“विधी जागर” शिबिराला करंजगाव ग्रामस्थांचा प्रतिसाद ; कायदेविषयक जागृती शिबिरातून नागरिकांना झाली कायद्यांची ओळख

February 28, 2026
water connections disconnected

तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाची धडक कारवाई ; दहा अनधिकृत नळ जोडण्या खंडीत केल्या

February 28, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे ते लोणावळा दरम्यान लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची गरज ; रेल्वे प्रवाशांची मागणी

February 28, 2026
CM Devendra Fadnavis In Vidhan Sabha

कृत्रिम फुलांच्या वापरावरील बंदीसंदर्भात स्पष्टतेसाठी शासन निर्णय लवकरच ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

February 28, 2026
Knowledge on Wheels bus providing science lessons will reach villages in Pavan Maval

पवन मावळातील गावागावांत पोहोचणार विज्ञानाचे धडे देणारी फिरती प्रयोगशाळा ; ‘नॉलेज ऑन व्हिल्स’ बसचे लोकार्पण

February 27, 2026
Accident

Talegaon Accident : तळेगाव-चाकण मार्गावर टेम्पोखाली चिरडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

February 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.