व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वेहेरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा मावकर बिनविरोध । Gram Panchayat Election

वेहेरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या (ता. मावळ) सरपंचपदी वर्षा संतोष मावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 5, 2024
in लोकल, ग्रामीण
Vehergaon-Dahivali-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वेहेरगाव-दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या (ता. मावळ) सरपंचपदी वर्षा संतोष मावकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभा बोलावून निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंचपदासाठी निर्धारित वेळेत वर्षा मावकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कार्ला मंडल अधिकारी आशा धायगुडे, ग्रामसेवक गणेश आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजू देवकर, शंकर बोरकर, अनिल गायकवाड, काजल पडवळ, पूजा पडवळ, योगिता पडवळ, सुनील येवले आदी उपस्थित होते. मावकर यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. ( Varsha Mavkar Elected unopposed Sarpanch of Vehergaon Dahivali Group Gram Panchayat Maval )

माजी अध्यक्ष भाऊसाहेब मावकर, माजी सरपंच सचिन येवले, गणपत पडवळ, चंद्रकांत देवकर, राष्ट्रवादी उपाध्यक्ष तानाजी पडवळ, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर पडवळ, पांडुरंग मावकर, विष्णू मावकर, शांताराम मावकर, किरण येवले, अशोक पडवळ, मोरेश्वर पडवळ, नवनाथ पडवळ, रामचंद्र येवले, गणेश मावकर, संतोष मावकर, शाम गायकवाड आदी यावेळी उपस्थित होते. वेहरगाव दहिवली ग्रामस्थांनी मावकर यांचा निवडीबद्दल सन्मान केला.

अधिक वाचा –
– गोरगरिबांना दिलासा! जन्म-मृत्यू नोंदीसाठीची फरफट थांबणार, आता तहसीलदारांना मिळालेत जन्म मृत्यू नोंदीचे अधिकार
– वडगावमध्ये मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिला वर्गासाठी दुचाकी चालवण्याचे प्रशिक्षण शिबिर । Vadgaon Maval
– “राम बहुजनांचा आहे..राम शिकार करुन मांसाहार करत होता..देशातील 80 टक्के मांसाहारी रामभक्त आहेत”


dainik maval jahirat

Previous Post

वडगांव शहरातील 300 नागरिकांनी घेतला विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग । Viksit Bharat Sankalp Yatra

Next Post

‘जितेंद्र आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’, मावळ भाजपाचा वडगावात निषेध मोर्चा । Jitendra Awhad

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
BJP-protest-jitendra-avhad

'जितेंद्र आव्हाडांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा', मावळ भाजपाचा वडगावात निषेध मोर्चा । Jitendra Awhad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.