व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेतजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने अनोळखी वाटसरूचा मृत्यू । Kamshet Accident

अज्ञात वाहनाच्या धडकेने एका अनोळखी वाटसरूचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 9 जानेवारी) रोजी रात्री घडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 10, 2024
in लोकल, शहर
Unknown-Dead-Body

File Image


अज्ञात वाहनाच्या धडकेने एका अनोळखी वाटसरूचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 9 जानेवारी) रोजी रात्री घडली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी माहिती दिली आहे. मंगळवार, दिनांक 9 जानेवारी 2024 रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास मौजे कामशेत (ता. मावळ) गावच्या हद्दीत जुण्या पुणे – मुंबई हायवेवर मुंबई लेनवर अजय ढाब्या समोर हा अपघात घडला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पायी चालत असलेल्या एका अनोळखी व्यक्तीला (अंदाजे वय 30 वर्ष) (नाव पत्ता माहीत नाही) कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिली. सदर अपघातात अनोळखी व्यक्ती गंभीररित्या जखमी होऊन उपचारादरम्यान तो मयत झाला आहे. सदर अनोळखी मृत व्यक्ती हा वीटभट्टी कामगार किंवा बिगारी कामगार असावा, अशी शंका पोलिसांना आहे. तरीही सदर अनोळखी व्यक्तीबाबत कुणाला काही माहिती असल्यास किंवा त्याचे नातेवाईकांचा किंवा वारसाचा शोध लागल्यास कामशेत पोलीस स्टेशनशी संपर्क करावा असे आवाहन पोलीस हवालदार जे. ए.दिक्षीत यांनी केले आहे. ( an unidentified passerby died after being hit by an unknown vehicle near Kamshet )

अधिक वाचा –
– ‘व्हर्टिव्ह’तर्फे चाकण भागात नवीन उत्पादन सुविधेचे उद्घाटन! उद्योगाप्रती वचनबद्धता मजबूत करत ‘मेक इन इंडिया’ अभियानाला समर्थन
– भटके-विमुक्त समाजासाठी शासनाचा पुढाकार; शिधापत्रिका वितरणासाठी दिनांक 15 जानेवारी ते 14 मार्चपर्यंत विशेष मोहिम
– ‘मुलाला नोकरीला लावतो’ असे सांगत बापाची 5 लाखाची आर्थिक फसवणूक; तळेगाव दाभाडे येथील धक्कादायक प्रकार । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

आनंदाची बातमी! स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत लोणावळा नगरपरिषदेची सर्वोच्च कामगिरी, राष्ट्रपतींच्या हस्ते होणार गौरव । Lonavala

Next Post

एक हात मदतीचा! मोरया प्रतिष्ठानकडून दिव्यांग बांधवांना व्हील चेअर प्रदान । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
wheelchairs-to-disabled

एक हात मदतीचा! मोरया प्रतिष्ठानकडून दिव्यांग बांधवांना व्हील चेअर प्रदान । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.