व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इनर व्हील क्लबकडून पवनानगर इथे शंभरावा इनरव्हील डे साजरा । Inner Wheel Club

इनर व्हील क्लबचा दिनांक 10 जानेवारी रोजी वर्धापन असतो. यंदाचे इनर व्हील क्लबचे शंभरावे वर्ष आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 13, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Inner-Wheel-Club-Talegaon-Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


इनर व्हील क्लबचा दिनांक 10 जानेवारी रोजी वर्धापन असतो. यंदाचे इनर व्हील क्लबचे शंभरावे वर्ष आहे. त्यानिमित्त जगभरात इनर व्हील क्लबच्या शाखांमार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आले. इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या सदस्यांनी 100व्या इनर व्हील डे निमित्त पवनानगर इथे एकदिवसीय सहलीचे आयोजन करून क्लबचा शंभरावा वर्धापन दिन साजरा केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

क्लबच्या शताब्दी वर्षानिमित्त तळेगाव शाखेच्या अध्यक्षा संध्या थोरात यांनी सदस्यांसोबत हा क्षण साजरा करण्याचे ठरवले. त्यासाठी खास नियोजन केले. यात अल्भा पारेख, जयश्री दाभाडे आदी सभासदांनी त्यांना मोलाची मदत केली. इनरव्हील क्लब म्हणजे सेवा आणि मैत्रीभाव जपणारी संस्था. सद्यमितीस क्लबच्या 100 हून अधिक देशात आणि हजारो शाखा आहेत. इनरव्हील क्लबच्या माध्यमातून गरजूंच्या अडचणी सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. ( 100th Inner Wheel Day was celebrated at Pavananagar by Inner Wheel Club of Talegaon Dabhade )

इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे तर हे 26 वे वर्ष आहे. त्यामुळे ‘शाईन अ लाईट’ या थीमनुसार अध्यक्षा संध्या थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबचे काम सुरु आहे. त्यातच क्लबचा 100 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पवनानगर येथील निसर्गरम्य ठिकाणी विशेष नियोजन करण्यात आले. केक कापून 100वा इनरव्हील डे साजरा करण्यात आला. चेअरमन रचना मालपाणी यांनी यावेळी फोनवरून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षा थोरात यांच्यासह निशा पवार, भाग्यश्री काळेबाग, अल्भा पारेख, डॉ. दिपाली झंवर, वैशाली जामखेडकर, मोहिनी भेगडे, साधना भेगडे, ज्योती जाधव, जयश्री दाभाडे, प्रियदर्शनी मानकर, शितल शेटे आदी यावेळी उपस्थित होत्या.

अधिक वाचा –
– राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भाजपाकडून रक्तदान शिबिर; रविंद्र भेगडेंसह अन्य पदाधिकाऱ्यांनीही केले रक्तदान । Vadgaon Maval
– मळवंडी ठुले ग्रामस्थांची 40 वर्षांपासूनची मागणी आमदार शेळकेंकडून पूर्ण! 60 लाख निधीतून बांधणार नवा साकव पूल । Maval News
– स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीची कार्यकारिणी जाहीर; 1 मे रोजी होणार विवाह सोहळा । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन, संगीत विश्वावर शोककळा । Prabha Atre Passed Away

Next Post

मावळ भाजपाची युवा वॉरियर्स कार्यकारणी जाहीर; ‘तरुणांनी स्वामी विवेकानंद, नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा’ – रविंद्र भेगडे

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
BJP-Maval-taluka

मावळ भाजपाची युवा वॉरियर्स कार्यकारणी जाहीर; 'तरुणांनी स्वामी विवेकानंद, नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा' - रविंद्र भेगडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Balloon sellers attack each other with knives in Lonavala bloody altercation breaks out between two individuals

लोणावळ्यात फुगे विक्रेत्यांचा चाकूहल्ला ; मुंबई-पुणे महामार्गालगत झोपलेल्या दोघांमध्ये रक्तरंजित हाणामारी

October 17, 2026
horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.