व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीची कार्यकारिणी जाहीर; 1 मे रोजी होणार विवाह सोहळा । Vadgaon Maval

प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विवाह सोहळ्याचे नियोजन व नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 12, 2024
in लोकल, शहर
vadgaon-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव येथील स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या अध्यक्षपदी रोहिदास गराडे यांची, तर कार्यक्रम प्रमुखपदी अरुण वाघमारे यांची आणि कार्याध्यक्षपदी बाळासाहेब तुमकर यांची निवड करण्यात आली. यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा 1 मे रोजी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विवाह सोहळ्याचे नियोजन व नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सामुदायिक विवाह सोहळा समिती नूतन कार्यकारिणी खालीलप्रमाणे;
अध्यक्ष – रोहिदास गराडे
कार्यक्रमप्रमुख – अरुण वाघमारे
कार्याध्यक्ष – बाळासाहेब तुमकर
उपाध्यक्ष – नंदकुमार ढोरे, योगेश वाघवले
सचिव – संभाजी येळवंडे
खजिनदार – अनिल कोद्रे
सहखजिनदार – संतोष निघोजकर

प्रतिष्ठानचे पदाधिकारी विलास दंडेल, राजेंद्र वहिले, अर्जुन ढोरे, गणेश विनोदे, अतुल राऊत, काशिनाथ भालेराव, सुनील शिंदे, विवेक गुरव, सदाशिव गाडे, शंकर ढोरे, अजय धडवले, शरद ढोरे, सोमनाथ धोंगडे, खंडू काकडे, महेश तुमकर, गणेश ढोरे, अक्षय बेल्हेकर, विनायक लवंगारे, संजय दंडेल, गणेश झरेकर, कार्तिक यादव, सुधीर ढोरे, सतीश गाडे, सुहास विनोदे, विकी ढोरे, अतुल ढोरे आदी यावेळी उपस्थित होते. ( Keshavrao Dhore Pratishthan Community Marriage Committee 2024 Announced Vadgaon Maval )

यावर्षीचा सामुदायिक विवाह सोहळा 1 मे 2024 रोजी संपन्न होणार असून यामध्ये सर्व जाती धर्मातील जोडप्यांचा समावेश असणार आहे. तसेच, जोडप्यांना संसारपयोगी भांडी, लग्नाचा पोशाख, साड्या, वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन, नवरदेवाची मिरवणूक आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. दिनांक 10 एप्रिल पर्यंत जोडप्यांची नोंदणी करण्याची अंतिम मुदत असून नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपन्न होत असलेला हा उपक्रम गेली 10 वर्षांपासून राबविण्यात येत असून सुमारे 165 जोडपी विवाहबद्ध झाली आहेत.

अधिक वाचा –
– युवा दिन विशेष : ‘गरजू लेकरांना तिनं दिलाय मदतीचा खंबीर हात’ । Help Welfare Trust Deepali Warule
– मावळ तालुक्यातील महसूल मंडळांची पुनर्रचना, 5 नव्या मंडळांची निर्मिती; तुमचे गाव कोणत्या मंडळात? पाहा संपूर्ण यादी । Maval News
– लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद! विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन, डेक्कन क्विन रोखल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ । Lonavala Railway Movement


Previous Post

खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर! पत्नी रजनीदेवी यांचे निधन । Rajni Devi Passes Away

Next Post

मळवंडी ठुले ग्रामस्थांची 40 वर्षांपासूनची मागणी आमदार शेळकेंकडून पूर्ण! 60 लाख निधीतून बांधणार नवा साकव पूल । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
malwandi-thule-village-maval

मळवंडी ठुले ग्रामस्थांची 40 वर्षांपासूनची मागणी आमदार शेळकेंकडून पूर्ण! 60 लाख निधीतून बांधणार नवा साकव पूल । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.