व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, April 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खासदार श्रीनिवास पाटील यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर! पत्नी रजनीदेवी यांचे निधन । Rajni Devi Passes Away

जनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. Satara NCP MP Srinivas Patil Wife Rajni Devi Passes Away at Pune

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 12, 2024
in महाराष्ट्र
Srinivas-Patil-Rajni-Devi-patil

Photo Courtesy : Team Dainik Maval


सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी आणि सारंग पाटील यांच्या मातोश्री रजनी देवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे आज, शुक्रवार (दि. 12 जानेवारी) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारी त्यांची प्रकृती खालावली होती, त्यातच उपचारादरम्यान दुपारी दीडच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सौ रजनीदेवी पाटील यांचा जन्म 26 जुलै 1968 रोजी जन्म झाला. त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील असून चार पिढ्यांची सैनिकी परंपरा असलेल्या बर्गे कुटुंबातील आहे. 16 मे 1968 रोजी त्यांचा खा. श्रीनिवास पाटील यांच्याशी विवाह झाला. श्रीनिवास पाटील यांच्या प्रशासकीय, राजकीय व सामाजिक जीवनात त्यांनी कायम सोबत दिली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 6 वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ( Satara NCP MP Srinivas Patil Wife Rajni Devi Passes Away at Pune )

राजकीय क्षेत्रातून श्रद्धांजलीचा महापूर –

आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील साहेब ( @ShriPatilKarad) यांच्या पत्नी रजनीदेवी(काकी) पाटील यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. श्रीनिवास काका हे आदरणीय पवार साहेबांचे जवळचे मित्र व अत्यंत विश्वासू सहकारी. आमच्या दोन्ही कुटुंबांतील संबंध खुप जवळचे आहेत. पाटील साहेबांच्या… pic.twitter.com/uwgIoSRBM2

— Supriya Sule (@supriya_sule) January 12, 2024

आजचा दिवस वाईट आहे. साताऱ्याचे खासदार श्री.श्रीनिवास पाटील यांच्या सहचरणी सौ.रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले.पाटील साहेब आणि त्यांच्या परिजनांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली…! pic.twitter.com/VUWRWUuK7v

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) January 12, 2024

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अर्धांगिनी सौ. रजनीदेवी यांच्या निधनाची बातमी दुःखदायक आहे. खासदार पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या दुःखातून सावरण्याची ताकद ईश्वराने त्यांना द्यावी, हीच प्रार्थना. सौ. रजनीदेवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/AXBMwa6FkA

— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) January 12, 2024

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. श्रीनिवास पाटील साहेब यांना सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी रजनीदेवी (७६) यांचं निधन झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण पाटील कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/NIxfV9tWOc

— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 12, 2024

सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय श्रीनिवास पाटील जी यांच्या पत्नी रजनीदेवी पाटील (माई) यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना #भावपूर्ण_श्रद्धांजली! आम्ही सर्वजण पाटील कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, ही प्रार्थना! pic.twitter.com/OKZu5fmny1

— Dhiraj V Deshmukh (@MeDeshmukh) January 12, 2024

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील महसूल मंडळांची पुनर्रचना, 5 नव्या मंडळांची निर्मिती; तुमचे गाव कोणत्या मंडळात? पाहा संपूर्ण यादी । Maval News
– लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद! विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेल रोको आंदोलन, डेक्कन क्विन रोखल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ । Lonavala Railway Movement
– सॉल्लिड कामगिरी! कामशेत पोलिसांकडून गहाळ झालेल्या 19 मोबाईलचा शोध, थेट कर्नाटकातून हस्तगत केले फोन । Maval Crime


Previous Post

PM Kisan योजनेचे पैसे मिळाले नाहीत? योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आजच पूर्ण करा ‘ई-केवायसी’, जाणून घ्या प्रक्रिया

Next Post

स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीची कार्यकारिणी जाहीर; 1 मे रोजी होणार विवाह सोहळा । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
vadgaon-maval

स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीची कार्यकारिणी जाहीर; 1 मे रोजी होणार विवाह सोहळा । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Stormy wind and rain image

राज्यात २० ते २२ एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता ; प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

April 18, 2026
Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

April 17, 2026
147 kg of plastic seized in plastic seizure drive at Talegaon Dabhade Fine of Rs 25 thousand

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

April 17, 2026
Punyatithi of Saint Shiromani Goroba Kaka in devotional atmosphere in Dehu village

श्रीक्षेत्र देहू गावात संत शिरोमणी गोरोबा काका यांची ७०९ वी पुण्यतिथी विविध धार्मिक कार्यक्रमांसह भक्तिमय वातावरणात संपन्न

April 17, 2026
A 22-year-old youth drowned in the Pavana river in Salumbre Maval

साळुंब्रे येथील पवना नदीत बुडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू

April 17, 2026
pune police

शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे ग्रामीण जिल्ह्यात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.