व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, June 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिलाटणे येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत स्वच्छतागृह; महिंद्रा एक्सेलो कंपनीचा स्तुत्य उपक्रम । Maval News

शिलाटणे (ता. मावळ) येथील जिल्हा परिषद शाळेला महिंद्रा एक्सेलो कंपनी (कान्हे) यांच्यामार्फत अद्ययावत असे स्वच्छतागृह बांधून देण्यात आले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 14, 2024
in लोकल, ग्रामीण
restroom-for-students

Photo Courtesy : Team Dainik Maval


शिलाटणे (ता. मावळ) येथील जिल्हा परिषद शाळेला महिंद्रा एक्सेलो कंपनी (कान्हे) यांच्यामार्फत अद्ययावत असे स्वच्छतागृह बांधून देण्यात आले. महिंद्रा एक्सेलो कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून शाळेतील 90 विद्यार्थ्यांसाठी सुमारे 10 लाख निधी खर्च करून हे अद्ययावत स्वच्छतागृह बांधण्यात आले. या अद्ययावत स्वच्छतागृहामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय टळणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

महिंद्रा एक्सेलो कंपनीचे कमर्शिअल व्हाईस प्रेसिडेंट दिवाकर श्रीवास्तव आणि बाळासाहेब भानुसघरे (चेअरमन) यांच्या हस्ते या स्वच्छतागृहाचे लोकार्पण आणि उद्घाटन करण्यात आले. यावेळी महिंद्रा एक्सेलो कंपनीच्या अधिकारी वर्गातून जगदीश परब, अभिजीत जाधव, दिपक लोहार, संदीप येवले, अजय दीक्षित, नरेश शेलार उपस्थित होते. तर शिलाटणे ग्रामपंचायतीचे सरपंच गुलाब आहिरे, दत्ता भानुसघरे, संभाजी भानुसघरे, शरद आहिरे, संकेत भानुसघरे आदी मान्यवर आणि शालेय शिक्षण समितीच्या अध्यक्षा रसिका भानुसघरे, पालकवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेचे माजी विद्यार्थी संदीप येवले यांच्यामार्फत हा कार्यक्रम राबवण्यात आला. शाळेच्या मुख्याध्यापिका गरड मॅडम आणि सहकारी शिक्षक यांनी कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले. लोकार्पण सोहळ्याला उपस्थित सर्वांचे आभार सचिन भानुसघरे यांनी मानले. ( modern restroom for students of zp school shilatne maval through mahindra excelo company )

अधिक वाचा –
– मावळ भाजपाची युवा वॉरियर्स कार्यकारणी जाहीर; ‘तरुणांनी स्वामी विवेकानंद, नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा’ – रविंद्र भेगडे
– इनर व्हील क्लबकडून पवनानगर इथे शंभरावा इनरव्हील डे साजरा । Inner Wheel Club
– किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन, संगीत विश्वावर शोककळा । Prabha Atre Passed Away


dainik maval jahirat

Previous Post

मावळ तालुक्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पुणे-लोणावळा दुपारच्या लोकल फेऱ्या पुर्ववत, सोमवारपासून असे असेल वेळापत्रक । Pune Lonavala Local

Next Post

शिवभक्तांना सुखद धक्का! तिकोना गडाला मिळाला ‘राजाश्रय’; तिकोनागड विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला सुरुवात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
tikona-fort-maval

शिवभक्तांना सुखद धक्का! तिकोना गडाला मिळाला 'राजाश्रय'; तिकोनागड विकास आराखड्याच्या अंमलबजावणीला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
Quality roads should be constructed under Mukhyamantri Baliraja Shet Panand Raste Yojana DCM Sunetra Pawar

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडविणार; शेतकऱ्यांना मिळणार दर्जेदार रस्ते

June 13, 2026
Ashadhi Palkhi Procession 2026 Best facilities should be provided for Warkaris DCMinister Sunetra Pawar

आषाढी पालखी सोहळा २०२६ : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध कराव्यात – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

June 13, 2026
Crime

माळवाडी रोडवर असणारा आरओ वॉटर फिल्टर फोडून 10 हजारांची नाणी लंपास

June 13, 2026
Theft-News

कंपनीच्या स्टोअर रूम मधून हॅमर मशीन चोरी प्रकरणी कामगाराविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
Liquor stock and contraband worth over 1 crore seized on Mumbai-Pune Highway one person arrested

मुंबई-पुणे महामार्गावर सुमारे १ कोटीहून अधिकचा मद्यसाठा व मुद्देमाल जप्त, एकाला अटक ; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

June 12, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.