व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ राष्ट्रवादीतील शरद पवार गटाची वडगाव इथे विशेष बैठक; विधानसभा क्षेत्रातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर । Maval NCP

मावळ विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरद पवार गट) पदाधिकारी बैठक रविवारी (दि. 21) वडगाव मावळ इथे पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 21, 2024
in लोकल, शहर
maval-taluka-ncp

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (शरद पवार गट) पदाधिकारी बैठक रविवारी (दि. 21) वडगाव मावळ इथे पार पडली. सदर बैठकीमध्ये युवक काँग्रेसमध्ये विविध पदावर विभागवार पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्यम व लहान बांधकाम व्यवसायिक सेलचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद पाटील, मावळ तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ याच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. ( maval taluka ncp party sharad pawar group meeting concluded at vadgaon )

पक्ष संघटना मजबुत करणे, बुथ कमिटी तयार करणे, विविध सेल नविन पदाधिकारी नियुक्त करणे, गाव अध्यक्ष, शहर अध्यक्ष नेमणुका करणे, पक्षाची धोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम करणे, या जबाबदाऱ्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर देण्यात आल्या आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

नवनिर्वाचीत पदाधिकारी :
गौरव खांदवे – उपाध्यक्ष, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस
महेश सावंत – अध्यक्ष, पवन मावळ पूर्व विभाग राष्ट्रवादी युवक काँग्रेस
पंकज भामरे – सचिव, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस
शंकर मोढवे – अध्यक्ष, आंदर मावळ पश्चिम विभाग युवक
योगेश भेगडे – सरचिटणीस, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस

यावेळी पुणे जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष अतुल राऊत, मावळ विधानसभा राष्टवादी युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल वहिले, मावळ तालुका महिला अध्यक्ष जयश्री पवार, सहकार सेल अध्यक्ष सुधाकर वाघमारे, जेष्ठ नागरिक सेल अध्यक्ष पांडुरंग दाभाडे, जिल्हा सरचिटणीस रमेश घोजगे, चित्रपट व सांस्कृतिक विभाग अध्यक्ष भरत राजिवडे, पुणे जिल्हा अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष अफताब सय्यद, मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अक्षय मुर्ऱ्हे, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अदिनाथ मालपोटे, जेष्ठ मार्गदर्शक बारकुभाऊ ढोरे, सोशल मिडिया अध्यक्ष नवनाथ केदारी, प्रणव ढोरे, राहिल तांबोळी आदीजण उपस्थितीत होते.

अधिक वाचा –
– अवघी कामशेत नगरी झाली राममय… प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेच्या भव्य मिरवणूकीत हजारो रामभक्तांची उपस्थिती । Maval News
– लोणावळ्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर आणि सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता । Lonavala News
– मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांची ‘उमेद’ वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज – आमदार सुनिल शेळके । Maval News


Previous Post

आंघोळीला पाणी दिले नाही म्हणून पत्नीला बेदम मारहाण, पाहा कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार । Crime News

Next Post

श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूतील श्री तुकाराम महाराज मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम । Dehu News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
dehu-village

श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूतील श्री तुकाराम महाराज मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम । Dehu News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

LPG-Gas

वडगाव शहरात देखील पंचवीस दिवसांत सिलिंडर मिळावा ; नगरसेवक अजय भवार यांची मागणी

April 20, 2026
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

April 20, 2026
Lek-Ladki-Yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यात ९ हजाराहून अधिक मुलींना लाभ

April 20, 2026
Case registered against four people including principal in death of student at Tolani Institute in Induri Maval

मावळातील इंदुरी येथील तोलानी इन्स्टिट्यूट मधील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी प्राचार्यांसह चौघांवर गुन्हा दाखल ; ‘ती’ एक चूक पडली महागात

April 20, 2026
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

April 19, 2026
voting

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

April 19, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.