व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यात कुठल्या शहरात आणि किती वाजता येणार मराठा समाजाचे भगवे वादळ? पाहा मनोज जरांगे यांचे आजचे वेळापत्रक । Maratha Reservation Manoj Jarange Patil

मावळ तालुक्यातील लोणावळा शहराजवळील वाकसई फाटा येथे 100 एकरात मराठा समाजातील लाखो आंदोलक आज, बुधवार (दि. 24 जानेवारी) मुक्काम करणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 24, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Maratha-Reservation-Mumbai Padayatra-Schedule

Photo Courtesy : Team Dainik Maval


मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी अखेरची लढाई असे सांगत अंतरवाली सराठी येथून 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघालेली मराठा समाजाची पायी यात्रा मार्गक्रमण करत आज (दि. 24 जानेवारी) मुक्कामासाठी मावळ तालुक्यात येणार आहे. मावळ तालुक्यातील लोणावळा शहराजवळील वाकसई फाटा येथे 100 एकरात मराठा समाजातील लाखो आंदोलक मुक्काम करणार आहे. तत्पुर्वी मंगळवारी (दि. 23 जानेवारी) पुणे जवळील खराडी येथे मुक्कामी राहिलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील आणि लाखो आंदोलक आज पुढे कसे मार्गक्रमण करणार आहेत, याचे वेळापत्रक समोर आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आज बुधवार, दिनांक 24 जानेवारी 2024 रोजी मराठ्यांची मुंबई वारी खालील प्रमाणे असणार आहे;
पुणे / पिंपरी-चिंचवड शहरातील रॅली मार्ग पुढीलप्रमाणे असेल –
वाघोली – चंदननगर – हॉटल हयात चौक – गुंजन चौक येरवडा – बंड गार्डन – वाडिया कॉलेज – जहांगीर हॉस्पिटल – आरटीओ – संचेती हॉस्पिटल – शिवाजीनगर – पुणे विद्यापीठ – औंध – सांगवी फाटा – जगताप डेरी – काळेवाडी फाटा – डांगे चौक – चाफेकर चौक, चिंचवडगाव – चिंचवड स्टेशन – जूना पुणे-मुंबई हाय वे – देहू रोड मार्गे तळेगाव – मुक्काम लोणावळा.

वेळेचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे (प्राथमिक अंदाजे) –
दुपारी 3 वाजता – चापेकर चौक, चिंचवडगाव
दुपारी 3.30 वाजता – चिंचवड स्टेशन
सायंकाळी 4 वाजता – आकुर्डी, खंडोबा माळ
सायंकाळी 4.30 वाजता – निगडी
सायंकाळी 5 वाजता – भक्ती शक्ती शिल्प, निगडी
सायंकाळी 5.30 – देहूरोड
सायंकाळी 6.30 – तळेगाव दाभाडे
सायंकाळी 7 – वडगाव मावळ
सायंकाळी 7.30 – कामशेत
सायंकाळी 8.00 – कार्ला
रात्री 8.30 – श्री संत तुकाराम महाराज पादुका स्थान सभा, मुक्कामी (वाकसई फाटा)
( Maratha Reservation Manoj Jarange Patil Mumbai Padayatra Schedule Maval Taluka Lonavala Pimpri Chinchwad )

अधिक वाचा –
– मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी मावळ तालुक्यातील मराठा बांधव सज्ज; जागोजागी संघर्षयोद्ध्याच्या स्वागताचे बॅनर । Manoj Jarange Patil In Lonavala Maval
– महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या उपाध्यक्षपदी लक्ष्मण शितोळे यांची निवड, मावळ तालुकाध्यक्षपदी ‘यांची’ वर्णी
– विविध सरकारी योजनांबाबत महिलांमध्ये जनजागृती; हॅन्ड इन हॅन्ड इंडिया आणि बेलस्टार यांचा संयुक्त उपक्रम । Alandi News


dainik maval jahirat

Previous Post

मुंबई-पुणे प्रवासासाठी घराबाहेर पडणार असाल तर आधी ही बातमी वाचा, नाहीतर अडकाल… । Mumbai Pune Expressway News

Next Post

मावळमध्ये विकास कामांचा धडाका! खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते 21.50 कोटींच्या कामांचे भूमिपूजन । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Shrirang-Barane-Maval

मावळमध्ये विकास कामांचा धडाका! खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते 21.50 कोटींच्या कामांचे भूमिपूजन । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

horrific accident occurred at Kune Nama in Lonavala 16-year-old boy riding two-wheeler died on the spot

लोणावळ्यात कुणे नामा येथे भीषण अपघात; १६ वर्षीय दुचाकीस्वार मुलगा जागीच ठार, संतप्त आदिवासींचा ठिय्या मारीत ‘रास्ता रोको’

October 17, 2026
Pune District Collector office MLA Sunil Shelke his associates and RTI activist Accusations and police complaints

जिल्हाधिकारी कार्यालयात आमदार सुनील शेळके, त्यांचे सहकारी आणि आरटीआय कार्यकर्त्यात नक्की काय घडलं? आरोप-प्रत्यारोप अन् पोलिसांत तक्रारी

October 17, 2026
Vadgaon-Nagar-Panchayat

वडगाव शहरात भाजपाला मोठा धक्का ! अतिक्रमणाच्या कारणामुळे युवा नगरसेवकाचे पद रद्द, जिल्हाधिकारी यांचा आदेश

October 16, 2026
Distribution of bicycles to girls in Kusavali village joint initiative by Lions Club Union Bank Marathi Journalists Association Maval

कुसवली गावात मुलींना सायकलींचे वाटप ; लायन्स क्लब, युनियन बँक आणि मराठी पत्रकार संघाचा संयुक्त उपक्रम

October 16, 2026
Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.