व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

विविध सरकारी योजनांबाबत महिलांमध्ये जनजागृती; हॅन्ड इन हॅन्ड इंडिया आणि बेलस्टार यांचा संयुक्त उपक्रम । Alandi News

ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे योजना पात्र लाभार्थ्याच्या पर्यंत पोहोचत नाहीत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 23, 2024
in पुणे, ग्रामीण
women-gathering-alandi

Photo Courtesy : Team Dainik Maval


हॅन्ड इन हॅन्ड इंडिया तळेगाव दाभाडे (hand in hand india talegaon dabhade) आणि बेलस्टार मायक्रोफायनान्स (belstar microfinance) यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवारी (दि. 18 जानेवारी) आळंदी इथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सामाजिक सुरक्षा योजना – प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना, ई-श्रम कार्ड, सुकन्या समृद्धी योजना इत्यादी विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच हळदी कुंकू आणि महिलांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे योजना पात्र लाभार्थ्याच्या पर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे कार्यक्रमामार्फत पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सदर कार्यक्रमामध्ये आळंदी मधील 253 महिलांनी उपस्थिती नोंदवली. यावेळी हॅण्ड इन हॅण्ड इंडिया व बेलस्टारच्या सहकार्याने महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन महिला सक्षमीकणासाठी कार्यरत असल्याबाबत माहिती देण्यात आली.

कार्यक्रमामध्ये बेलस्टार, वरिष्ठ झोनल प्रमुख वसिम पठाण, पुणे प्रदेश व्यवस्थापक बालाजी वेदपाठक, हॅन्ड इन हॅन्ड इंडियाचे अनिल पिसाळ, बेलस्टार सी. एस. आर. प्रकल्प महाराष्ट्र राज्य समन्वयक परमेश्वर कांबळे, पुणे-मावळ क्षेत्रीय समन्वयक सारिका शिंदे, सरस्वती ठाकूर, सागर दांडगे, कविता ढोकरे, सुवर्णा काळे, सारिका दडस, पंढरीनाथ बालगुडे आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. ( women gathering for awareness about government schemes at alandi )

अधिक वाचा –
– महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी मदतीचा हात; मालेवाडी, महागाव येथे महिलांना पिठाची गिरण आणि मसाला बनवण्याच्या यंत्राचे वाटप
– मुंबईच्या दिशेने निघालेले मराठ्यांचे भगवे वादळ 24 तारखेला मावळ तालुक्यात येणार; वाकसई इथे 100 एकरात जंगी सभेची तयारी । Maratha Reservation
– सिनेस्टाईल पाठलाग करून पकडली गाडी, एफडीएच्या धडक मोहिमेत 47 लाखांचा प्रतिबंधित साठा जप्त । Pune Crime News


dainik maval jahirat

Previous Post

मनोज जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी मावळ तालुका सज्ज, आमदार सुनिल शेळके यांचे मावळवासियांना आवाहन, वाचा… । Manoj Jarange Patil & MLA Sunil Shelke

Next Post

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या उपाध्यक्षपदी लक्ष्मण शितोळे यांची निवड, मावळ तालुकाध्यक्षपदी ‘यांची’ वर्णी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Police-Patil-Sangh

महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या उपाध्यक्षपदी लक्ष्मण शितोळे यांची निवड, मावळ तालुकाध्यक्षपदी 'यांची' वर्णी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.