शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार पुणे, नांदेड, बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पुणे जिल्ह्यासाठी ( Pune District ) जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्या पाहता अनेकांना नवी जबाबदारी देत पक्षाने मोठा विश्वास दाखवल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे आणि सामना मुखपत्रातून या नियुक्त्यांची माहिती देण्यात आली आहे. ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party Announced Appointment Of Office Bearers In Pune District )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुणे जिल्ह्यातील नवे पदाधिकारी
जिल्हा संघटक – अविनाश रहाणे (खेड – मावळ विधानसभा), राजाराम बाणखेले (शिरूर – दौंड विधानसभा), शंकर मांडेकर (मुळशी तालुका), कुलदिप कोंडे (भोर – वेल्हे तालुका), मच्छिंद्र खराडे (पुरंदर विधानसभा), राहुल गोरे (बारामती – इंदापूर), तालुकाप्रमुख – पोपट शेलार (शिरूर तालुका), विधानसभा संघटक – स्वप्नील कुंजीर (शिरूर विधानसभा), उपजिल्हा संघटक – सुधीर फराटे (शिरूर तालुका), नगरपालिका निवडणूक समन्वयक – भूषण जगताप (सासवड जेजुरी नगर परिषद), नितीन गोरे (चाकण राजगुरू नगर), अमित कुंभार (आळंदी – तळेगाव), दिलीप नाळे (इंदापूर नगर परिषद), प्रभाकर पवार (लोणावळा नगर परिषद)
अधिक वाचा –
– शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्र वाहतूक सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी महेश केदारी यांची नियुक्ती
– आमदार सुनिल शेळकेंची मावळमधील अतिदुर्गम गावात भेट, कळकराई ग्रामस्थांची दिवाळी केली गोड