व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत – पवनानगर मार्गावर गंभीर जखमी आणि मृतावस्थेत आढळले तरस, अज्ञात वाहनाने धडक दिल्याचा अंदाज । Maval News

कामशेत पवनानगर रस्त्यावर 'तरस' प्राण्याचा अपघात झाला असून त्यात ते मृत पावले आहे. Dead Hyenas Found on Kamshet Pavananagar Road Maval.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 2, 2024
in लोकल, ग्रामीण
Hyenas-Death-Taras

Photo Courtesy : Team Dainik Maval


कामशेत पवनानगर रस्त्यावर ‘तरस’ प्राण्याचा अपघात झाला असून त्यात ते मृत पावले आहे. मागील अनेक दिवसांपासून पवनानगर, कडधे, येळसे, करुंज, बौर परिसरात ‘तरस’ नागरिकांच्या निदर्शनास येत होते. परंतू आज (दि. 2) सकाळी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील ओव्हर ब्रीजजवळ तरस गंभीर जखमी आणि मृत अवस्थेत आढळून आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कामशेत आणि पवनानगर रस्त्यावर बऊर पाटीजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गाचा ओव्हर ब्रीज आहे. या ब्रीजच्या जवळ हे तरस जखमी आणि मृतावस्थेत आढळले. तरसाच्या अंगावर असलेल्या जखमा पाहता ते अपघातग्रस्त झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तरस ताब्यात घेतला. Dead Hyenas Found on Kamshet Pavananagar Road Maval

सदर मृत तरस पूर्णपणे वाढ झालेला होता. भक्ष्याच्या शोधात तो रस्त्याजवळ आला असावा आणि वाहनांच्या प्रकाशझोतामुळे डोळे दिपल्याने भेदरून तो रस्त्यावर आल्याने अज्ञात वाहनाच्या धक्क्याने मृत पावला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अधिक वाचा –
– ‘विकेल ते पिकेल’ अभियानाअंतर्गत तळेगाव दाभाडे शहरात ‘शेतकरी आठवडी बाजार’ सुरु, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन । Talegaon Dabhade
– दीडशे शेळ्या-मेंढ्या दगावलेल्या ‘त्या’ गरीब मेंढपाळाला मावळ तालुक्यातील दानशूर व्यक्तींकडून मदतीचा हात! Maval News
– ‘सरकार झोपलंय..त्यांना जागं करण्यासाठी घंटानाद’, राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर मोर्चा, नागरी समस्यांची लांबलचक यादी प्रशासनाला सुपूर्द


Previous Post

द्रुतगती मार्गावर औंढे पुलाजवळ भीषण अपघात, टेम्पोतील दोघांचा जागीच मृत्यू । Accident On Mubai Pune Expressway

Next Post

वडगाव शहरात लहान मुलामुलींसाठी मल्लखांब प्रशिक्षण वर्गाची सुरूवात । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mallakhamba-Training-Class

वडगाव शहरात लहान मुलामुलींसाठी मल्लखांब प्रशिक्षण वर्गाची सुरूवात । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Draft electoral roll voting list

विधानपरिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध ! एकूण ८६७ मतदारांचा समावेश

June 3, 2026
Stormy wind and rain image

किमान १० जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही !

June 3, 2026
Talegaon Dabhade Municipal Council plastic seizure drive 30 kg of plastic seized

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची प्लॅस्टिक जप्तीची धडक मोहीम; ३० किलो प्लॅस्टिक जप्त

June 3, 2026
Shalini Dahibhate from Bedse gets helping hand from Maval BJP house burnt in fire will be rebuilt

बेडसे येथील शालिनी दहिभाते यांना मावळ भाजपाकडून मदतीचा हात ! आगीत जळालेले घर पुन्हा बांधून देणार

June 3, 2026
Statement to MP Shrirang Barne of Pawana Dam Affected Joint Organization

“…अन्यथा पवना धरणाचे पाणी बंद आंदोलन छेडणार” ; पवना धरणग्रस्त संयुक्त संघटनेचे खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

June 2, 2026
coming future will give new direction Bala Bhegde guidance to BJP workers in Maval

‘येणारा भविष्यकाळ, नवी दिशा देणारा’ ; माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे मावळमधील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

June 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.