व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, May 15, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

धक्कादायक! मृत झालेल्या बिबट्याच्या पायाचा पंजा आणि नखे कापून नेली, अवयव चोरीप्रकरणी वन विभागाच्यावतीने गुन्हा दाखल । Pune News

वनपरिक्षेत्र पुणे अंतर्गत हवेली तालुक्यातील मौजे वडगाव शिंदे येथे मृत झालेल्या बिबट्याचे अवयव चोरल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 11, 2024
in पुणे, ग्रामीण
Leopards

Photo Courtesy : File Photo / Leopards


वनपरिक्षेत्र पुणे अंतर्गत हवेली तालुक्यातील मौजे वडगाव शिंदे येथे मृत झालेल्या बिबट्याचे अवयव चोरल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. नवनाथ खांदवे यांच्या शेतात 8 फेब्रुवारी रोजी बिबट वन्यप्राणी मृत असल्याचे दिसून आल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन मृत मादी बिबट वय अंदाजे 10 महिने ताब्यात घेतले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

दिनांक 9 फेब्रुवारी रोजी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याचे पायाची 3 नखे व पंजा धारधार शस्त्राने कापून काढल्याचे दिसून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन श्वान पथकच्या साहाय्याने तपास केला. ऊसतोडणी मजूर यांच्याकडे चौकशी केली असता एका अल्पवयीन मुलाने वडिलांच्या व सोबतच्या 2 अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृत बिबट्याचे 3 नखे व पायाचा पंजा व त्याचे 1 नख अशी एकूण 4 नखे कोयता व सुरीच्या साहाय्याने कापून लपवून ठेवल्याचे सांगितले. तसेच बिबटच्या नखाचे गळ्यातील लॉकेट बनविण्याचे उद्देशाने आकर्षणापोटी गुन्हा केल्याचे सांगितले. (case registered in case of stealing organs of a dead leopard Pune News)

आरोपी कडून 4 बिबट नखे 1 पायाचा पंजा व गुन्ह्यात वापरलेले 2 सुरे जप्त करण्यात आले आहेत. आरोपी कांतीलाल चांदरसिंग सोनवणे आणि 2 बालअपचारी यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पुणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण यांच्या मार्गदर्शनाखाली व उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या नेतृत्वात सहा. वनसंरक्षक आशुतोष शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी केली.

अधिक वाचा –
– पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी, वाचा काय आहे प्रकरण । Pune District Collector Suhas Diwase
– ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा मावळ तालुका युवक काँग्रेसकडून जोरदार निषेध! Maval News
– श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध, पाहा नवनिर्वाचित कार्यकारिणी । Talegaon Dabhade


dainik-maval-ads

Previous Post

गाव चलो अभियान अंतर्गत तुंगार्ली येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचा दौरा, ‘विकसित भारत घडवण्यासाठी पुन्हा मोदीजींना पंतप्रधान करा’ – विक्रांत पाटील

Next Post

वारकरी शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींचा निधी देणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; आळंदी येथे बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bankataswamy-Sadan-Alandi

वारकरी शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींचा निधी देणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; आळंदी येथे बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

One killed on spot after container hits Takve Budruk Maval Incident captured on CCTV

टाकवे बुद्रुक येथील जे.एस.डब्लू. कंपनीसमोर दुचाकीची कंटेनरला धडक, चालक जागीच ठार – घटना सीसीटीव्हीत कैद । Maval News

May 14, 2025
Monsoon-Update

आनंदाची बातमी : मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यांना यलो अलर्ट । Monsoon Update

May 14, 2025
Teacher Aptitude and Intelligence Test Examination 2025 organized

शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षेस अर्ज करण्यास मुदतवाढ । Pune News

May 14, 2025
BJP appoints Pradeep Kand as Pune North Maval District President Know who Is Pradeep Kand

भाजपाकडून पुणे उत्तर मावळ जिल्हाध्यक्षपदी प्रदीप कंद यांची नियुक्ती ; कोण आहेत प्रदीप कंद, जाणून घ्या । Pradeep Kand BJP Pune

May 14, 2025
Maval taluka class 10th exam result 2025 is 98 percent

लोणावळ्यातील गौरी शिंदे ९९.२० टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम ; मावळ तालुक्याचा दहावीचा निकाल ९८.२२ टक्के । SSC Result 2025

May 14, 2025
Maharashtra Cabinet Devendra Fadanvis

कृत्रिम वाळू (एम-सँड) उत्पादन आणि वापर धोरणास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी ; कृत्रिम वाळू म्हणजे काय? वाचा सविस्तर

May 14, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.