व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, May 16, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध, पाहा नवनिर्वाचित कार्यकारिणी । Talegaon Dabhade

संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे (माजी अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 10, 2024
in लोकल, शहर
dolasnath-patsanstha-Talegaon-Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात शुक्रवार (दिनांक 9) रोजी निवडणूक निर्णय अधिकारी मंदार कुलकर्णी यांच्या उपस्थितीत अध्यक्ष पदासह इतर पदांची निवडणूक घेण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी घोरावडेश्वर अखंड हरिनाम सप्ताहाचे अध्यक्ष निलेश राक्षे, उपाध्यक्षपदी विकास कंद, समीर भेगडे, सचिवपदी अतुल राऊत, खजिनदारपदी अमित भसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे (माजी अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व संचालकांनी संस्थेच्या कामकाजात जास्तीत जास्त वेळ देऊन संस्था वाढीसाठी प्रयत्न करावेत. चांगली कर्जे देण्यात यावी याबद्दल मार्गदर्शन केले. (Shree Dolasnath Urban Cooperative Credit Union Talegaon Dabhade Officers Election Updates)

  • पीएमआरडीए सदस्य आणि संस्थेचे आधारस्तंभ संतोष भेगडे यांनी संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती दिली. संस्थेचे प्रगतीचा आलेख सांगितला. संस्थेची सभासद संख्या – 4125, एकूण आर्थिक उलाढाल – 135 कोटी, ठेवी – 33 कोटी 50 लाख, कर्ज वाटप – 27 कोटी, निधी – 3 कोटी 25 लाख, गुंतवणूक – 14 कोटी 50 लाख आहे. संस्थेच्या 3 नवीन शाखा सोमाटणे फाटा, देहूगाव आणि कामशेत या ठिकाणी लवकरच कार्यरत होणार आहेत. तसेच संस्था डिजिटलायझेशनच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकत असून या मार्फत चांगल्या ग्राहकाभिमुख सेवा संस्था यापुढेही देणार आहे.

सत्कारास उत्तर देत असताना नवनिर्वाचित अध्यक्ष निलेश राक्षे यांनी, ‘सर्वांनी माझ्यावर विश्वास टाकत जी जबाबदारी दिली त्यामध्ये निश्चितच मी पतसंस्थेला प्रगती पथावर नेत पतसंस्थेच्या माध्यमातून तळागाळातील सर्व सामान्य लोकांना बचतीची सवय लावून कर्ज स्वरूपात कर्ज उपलब्ध करून जीवनमान उंचाविण्याचा प्रयत्न असणार आहे,’ असे म्हटले.

संस्थेचे संस्थापक बबनराव भेगडे, पीएमआरडीए सदस्य संतोष भेगडे, माजी अध्यक्ष राहुल पारगे, शरद भोंगाडे, संचालक अंकुश आंबेकर आणि सर्व संचालक, सल्लागार आणि संस्थेचे सभासद, दैनंदिन बचत प्रतिनिधी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सचिव अतुल राऊत आणि आभार संचालक प्रवीण मुऱ्हे यांनी मानले.

अधिक वाचा –
– निगडे शाळेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेराचे कवच! CCTV In School
– वेहेरगाव येथे ‘आयुष्मान कार्ड’साठी नोंदणी शिबिर, 150 नागरिकांनी केली नोंदणी, लाभार्थ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत मोफत उपचार!
– मोठी बातमी! शनिवारी होणारे पवना धरण पाणी बंद आंदोलन स्थगित, आमदार सुनिल शेळके यांची माहिती, कारण देखील सांगितले । Maval News


dainik-maval-ads

Previous Post

बीव्हीजी ॲग्रोटेकचे ‘गो से गोमाता’ अभियान; आमदार शेळकेंच्या उपस्थितीत मावळमधील 300 शेतकऱ्यांना ‘रज्जो’ औषधाचे वाटप

Next Post

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा मावळ तालुका युवक काँग्रेसकडून जोरदार निषेध! Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारितेत मागील 7 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. अनेक शोधनिबंध प्रसिद्ध. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Attack-on-Nikhil-Wagle

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा मावळ तालुका युवक काँग्रेसकडून जोरदार निषेध! Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

maharashtra-police

पुणे जिल्ह्यात ‘एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात ; मावळमधील वडगाव, कामशेत, लोणावळा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणार अंमलबजावणी

May 15, 2025
Pune District Divisional Commissioner conducts departmental review of pre-monsoon preparations

पुणे जिल्हा : विभागीय आयुक्तांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा विभागस्तरीय आढावा । Pune News

May 15, 2025
Bhushan Ramakrishna Gavai is 52nd Chief Justice of India President Draupadi Murmu administered oath

न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई ५२ वे सरन्यायाधीश ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली पद व गोपनियतेची शपथ

May 15, 2025
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी : राज्यातील सर्व देवस्थान जमिनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची नोंदणी थांबवावी ; महसूलमंत्र्यांचे आदेश

May 15, 2025
Crime

मावळ परिसरात गांजा विक्री वाढली ; पोलिसांकडून एकापाठोपाठ एक धडक कारवायांमध्ये गांजा तस्कर अटकेत । Maval Crime

May 15, 2025
100 percent result of Shri Ekvira Vidya Mandir School in Kerla

श्री एकविरा विद्या मंदिर शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के ! ९५.४० टक्क्यांसह स्नेहल शिंदे प्रथम । Karala News

May 15, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.