व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंद्रायणी नदी प्रदूषणावर खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत उठवला आवाज । Indrayani River Pollution Video

केंद्र सरकारने संसदेत अधिवेशनादरम्यान जलप्रदूषण रोखणे आणि नियंत्रण संशोधन विधेयक 2024 सादर केले. Indrayani River Pollution.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 11, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल
Indrayani-river-pollution

Photo Courtesy : Team Dainik Maval


केंद्र सरकारने संसदेत अधिवेशनादरम्यान जलप्रदूषण रोखणे आणि नियंत्रण संशोधन विधेयक 2024 सादर केले. या विधेयकाला शिवसेना पक्षाच्या बाजूने खासदार श्रीरंग बारणे यांनी पाठींबा दिला. यावेळी बोलताना त्यांनी वारकऱ्यांसाठी पवित्र असलेल्या इंद्रायणी नदीचा मुद्दा मांडला. इंद्रायणी नदीचे वाढते प्रदुषण (Indrayani River Pollution) हि अत्यंत चिंतेची बाब आहे, त्याबद्दल खासदार बारणे यांनी संसदेत आवाज उठवला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

इंद्रायणी नदी सातत्याने फेसाळत आहे. तिचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पावले उचलली जात आहेत. त्याला वेग येण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे सातत्याने केंद्रीय स्तरावर पाठपुरावा करत आहेत. अशात केंद्र सरकारने आणलेले जलप्रदूषण रोखणे आणि नियंत्रण संशोधन विधेयक 2024 जल प्रदूषणाला आळा घालेल, अशी आशा खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केली. (MP Srirang Barane raised issue of Indrayani river pollution in Parliament)

संसदेत बोलताना बारणे म्हणाले की, विहीर, नदी, नाले यापासून तर समुद्रापर्यंत जल प्रदूषण झाले आहे. ही भीषण परिस्थिती आताचे सर्वात मोठे आव्हान आहे. जलप्रदूषण ही सध्याची फार मोठी गंभीर समस्या आहे. मुळात ही समस्या केवळ एका राज्याची नाही तर संपूर्ण देशाची आहे. अनेक गावांमध्ये पाण्याची गुणवत्ता खराब झालेली आहे. या समस्येचे निवारण करण्यासाठी आणि जलप्रदूषण रोखण्याच्या संदर्भात हा कायदा महत्वाचे कार्य करेल, असे बारणे म्हणाले.

अधिक वाचा –
– गाव चलो अभियान अंतर्गत तुंगार्ली येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचा दौरा, ‘विकसित भारत घडवण्यासाठी पुन्हा मोदीजींना पंतप्रधान करा’ – विक्रांत पाटील
– बंद म्हणजे बंद..! ‘शिरे-शेटेवाडी येथील दगड खाण आणि अवैध स्टोन क्रशर कायमस्वरुपी बंद करा, नाहीतर..’ ग्रामसभेत ठराव
– पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी, वाचा काय आहे प्रकरण । Pune District Collector Suhas Diwase


Previous Post

वारकरी शिक्षण संस्थेसाठी 5 कोटींचा निधी देणार, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; आळंदी येथे बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण

Next Post

तळेगाव येथे नागरी सहकारी बँकांच्या वसूली अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय ‘कर्ज वसूली प्रशिक्षण शिबिर’ । Talegaon Dabhade

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Talegaon-Dabhade

तळेगाव येथे नागरी सहकारी बँकांच्या वसूली अधिकाऱ्यांसाठी तीन दिवसीय 'कर्ज वसूली प्रशिक्षण शिबिर' । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Accident

Lonavala Accident : लोणावळ्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात ; एकाचा मृत्यू, अन्य प्रवासी जखमी

June 4, 2026
MP Shrirang Barne

MP Shrirang Barne : बारा वर्षात लोकसभेतील चर्चेत सर्वाधिक सहभाग ; ३६ खासगी विधेयके सादर, ९६ टक्के उपस्थिती

June 4, 2026
Sant Tukaram Maharaj Palkhi Sohla

आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर ; ७ जुलैला होणार पंढरपूरकडे प्रस्थान

June 4, 2026
grand blood donation camp was organized at Vadgaon Maval on Saturday

वडगाव मावळ येथे शनिवारी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

June 4, 2026
Severe water shortage in remote villages in Andar Maval Women walk for water

धरणे उशाला अन् कोरड घशाला! आंदर मावळातील दुर्गम वाडीवस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई; महिलांची पाण्यासाठी पायपीट

June 4, 2026
Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme approved by Maharashtra Cabinet

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी! नक्की कुणाला मिळणार कर्जमाफी? जाणून घ्या

June 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.