आंदर मावळातील कल्हाट ग्रामपंचायत हद्दीतील समाज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी (दि. 28) मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. समाज मंदिराच्या कामासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून 10 लाख निधी मंजूर करुन देण्यात आला आहे. आतापर्यंत कल्हाट गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कामांसाठी 1 कोटी पेक्षा अधिक निधी गावांसाठी मंजूर करण्यात आला आहे. गावातील विकासकामाची निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सुनिल शेळके यांचे ग्रामस्थांनी आभार मानत समाधान व्यक्त केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
समाज मंदिर भुमिपुजन प्रसंगी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण ठाकर, जेष्ठ नेते सगाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रभारी तालुका सुनील भोंगाडे, सरपंच शिवाजी करवंदे, उपसरपंच देविदास धनवे, सरपंच भिकाजी भागवत, मा व्हा चेअरमन रविंद्र पवार, अध्यक्ष काळू पवार, किसन सेल अध्यक्ष दिगंबर आगिवले, मा सरपंच गोपाळ पवळे, चेअरमन शंकर पवळे, तानाजी करवंदे, रामचंद्र थरकुडे, सदस्य रंजना पवार, बबन पवार मा उपसरपंच सुभाष पवार, मा चेअरमन संतोष करवंदे, एस आर पी संपर्कप्रमुख चंद्रकांत पवार, सुदाम पवार, रामदास धनवे, पांडुरंग पवार, वसंत पवार, संतोष पवार, मा सरपंच मनोज करवंदे आदीजण उपस्थितीत होते. ( Bhoomi Pujan of Samaj Mandir at Kalhat Village funds through MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
– लोणावळ्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का! उपशहरप्रमुखांसह अनेकांचा एकनाथ शिंंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती, राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय
– महत्वाची माहिती! मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांनी नक्की वाचा, द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात मोठा बदल