व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

भाजपाचं ठरलंय… मावळ लोकसभा लढणार? कर्जतमध्ये पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक, प्रचाराचे रणशिंग फुंकले । Maval Lok Sabha Election 2024

मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपाने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. Maval Lok Sabha Constituency Election 2024 Update BJP meeting at Karjat.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 29, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, पुणे
Maval-Lok-Sabha-election-bjp

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. कर्जत येथे गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत लोकसभेच्या 400 पेक्षा अधिक जागांवर भाजपचा उमेदवार विजयी झालाच पाहिजे, हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून कामाला लागण्याचा निर्णय घेण्यात आला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

बैठकीला माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे,पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर,चिंचवड मतदार संघाच्या आमदार अश्विनी जगताप,भाजपा पिं.चिं.शहर (जिल्हा) शहराध्यक्ष शंकर पांडुरंग जगताप,प्रदेश सचिव विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, लोकसभा क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील,प्रदेश सदस्य सदाशिव खाडे,माजी आमदार सुरेश लाड,मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे,प्रदेश निमंत्रित सदस्य संतोष कलाटे,पुणे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील,उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पश्चिम महाराष्ट्र विभाग संघटन मंत्री मकरंद देशपांडे;

कोकण विभाग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी,चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांच्यासह मावळ लोकसभा मतदार संघातील पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी, प्रदेश पदाधिकारी, संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी,संपूर्ण मंडळ कार्यकारिणी,सर्व मोर्चा-आघाडी -प्रकोष्ठ जिल्हा,प्रकोष्ठ मोर्चा कार्यकारिणी,सर्व सुपर वॉरियर्स,सर्व शक्ती केंद्र व बुथ प्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते. (Maval Lok Sabha Constituency Election 2024 Update BJP meeting at Karjat)

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील ‘या’ गावांमध्ये साकव पुलांसाठी एकूण 2 कोटी 60 लाखांचा निधी, पाहा संपूर्ण यादी । Maval News
– लोणावळ्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का! उपशहरप्रमुखांसह अनेकांचा एकनाथ शिंंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती, राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय


dainik maval jahirat

Previous Post

कल्हाट येथे समाज मंदिराचे भूमिपूजन, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । MLA Sunil Shelke

Next Post

सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी येथे मोफत नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Siddhant-College-Sudumbare

सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी येथे मोफत नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.