व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कल्हाट येथे समाज मंदिराचे भूमिपूजन, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । MLA Sunil Shelke

आंदर मावळातील कल्हाट ग्रामपंचायत हद्दीतील समाज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी (दि. 28) मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 28, 2024
in लोकल, ग्रामीण
kalhat-village-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


आंदर मावळातील कल्हाट ग्रामपंचायत हद्दीतील समाज मंदिराच्या कामाचे भूमिपूजन बुधवारी (दि. 28) मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. समाज मंदिराच्या कामासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून 10 लाख निधी मंजूर करुन देण्यात आला आहे. आतापर्यंत कल्हाट गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कामांसाठी 1 कोटी पेक्षा अधिक निधी गावांसाठी मंजूर करण्यात आला आहे. गावातील विकासकामाची निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार सुनिल शेळके यांचे ग्रामस्थांनी आभार मानत समाधान व्यक्त केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

समाज मंदिर भुमिपुजन प्रसंगी संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष नारायण ठाकर, जेष्ठ नेते सगाजी पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रभारी तालुका सुनील भोंगाडे, सरपंच शिवाजी करवंदे, उपसरपंच देविदास धनवे, सरपंच भिकाजी भागवत, मा व्हा चेअरमन रविंद्र पवार, अध्यक्ष काळू पवार, किसन सेल अध्यक्ष दिगंबर आगिवले, मा सरपंच गोपाळ पवळे, चेअरमन शंकर पवळे, तानाजी करवंदे, रामचंद्र थरकुडे, सदस्य रंजना पवार, बबन पवार मा उपसरपंच सुभाष पवार, मा चेअरमन संतोष करवंदे, एस आर पी संपर्कप्रमुख चंद्रकांत पवार, सुदाम पवार, रामदास धनवे, पांडुरंग पवार, वसंत पवार, संतोष पवार, मा सरपंच मनोज करवंदे आदीजण उपस्थितीत होते. ( Bhoomi Pujan of Samaj Mandir at Kalhat Village funds through MLA Sunil Shelke )

अधिक वाचा –
– लोणावळ्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला धक्का! उपशहरप्रमुखांसह अनेकांचा एकनाथ शिंंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश । Lonavala News
– मोठी बातमी! पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला मिळणार गती, राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय
– महत्वाची माहिती! मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांनी नक्की वाचा, द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात मोठा बदल


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव नगर पंचायतीचा विकास आराखडा जाहीर, शहराच्या 20 वर्षांच्या विकासाचे नियोजन । Vadgaon Maval

Next Post

भाजपाचं ठरलंय… मावळ लोकसभा लढणार? कर्जतमध्ये पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक, प्रचाराचे रणशिंग फुंकले । Maval Lok Sabha Election 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Lok-Sabha-election-bjp

भाजपाचं ठरलंय... मावळ लोकसभा लढणार? कर्जतमध्ये पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक, प्रचाराचे रणशिंग फुंकले । Maval Lok Sabha Election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.