व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेचे सुनिल गायकवाड यांची महाराष्ट्र शासनाकडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून नेमणूक

शिवदुर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून सुनिल गायकवाड हे मागील अनेक वर्षांपासून निसर्गमित्र म्हणून काम करत आहेत, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हे पद देण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 7, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, शहर
sunil-gaikwad-shivdurg-mitra-lonavala

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेणारे शिवदुर्ग मित्र संस्थेचे सचिव सुनिल विष्णू गायकवाड तथा सुनिलभाऊ यांची नुकतीच उच्च न्यायालय मुंबई आणि महाराष्ट्र शासन यांच्या कडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शिवदुर्ग मित्र संस्थेच्या माध्यमातून सुनिल गायकवाड हे मागील अनेक वर्षांपासून निसर्गमित्र म्हणून काम करत आहेत, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हे पद देण्यात आले आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

‘जनसेवा हीच ईश्वर सेवा आणि राष्ट्रसेवा’ हे ब्रीद घेऊन सुनिल गायकवाड हे मागील दोन तप अर्थात 24 वर्षांपासून अविरत कार्य करत आहेत. दिवस असो वा रात्र, उन-वारा-पाऊस यांची तमा न बाळगता प्राणिमात्रांच्या जीवरक्षणासाठी ते काम करत आहेत. ( Shivdurg Mitra Lonavla Sunil Gaikwad appointed as Honorary Animal Welfare Officer by Govt of Maharashtra )

शिवदुर्ग ॲनिमल रेस्क्यू या संस्थेच्या माध्यमातून प्राण्यांवर उपचार करणे असो किंवा कत्तली साठी तस्करी केले जाणारे गो वंश वाचवण्याचे काम असो, आपल्या सहकाऱ्यांसह सुनिल गायकवाड हे काम सतत करत आहेत. आजवर त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांने अनेक पुरस्कार मिळाले आहेत. परंतू आता थेट न्यायदेवता आणि महाराष्ट्र शासन यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हे जबाबदारीचे पद दिले आहे.

अधिक वाचा –
– जय शिवराय..! गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर भाजे गावात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण होणार
– शरीराला थंडावा मिळावा म्हणून विहिरीत उडी घेतली पण आत्माच थंड झाला; टाकवे येथील दुर्दैवी घटना । Maval Accident News
– महत्वाची बातमी! कान्हे रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार, रेल्वे विभागाची माहिती, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन


dainik maval jahirat

Previous Post

वडगावची ‘इशिता’ महाराष्ट्रात नंबर वन, राज्यस्तरीय एमटीएस परीक्षेत मिळवला प्रथम क्रमांक । Vadgaon Maval

Next Post

मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 11 हजार 898 मतदान यंत्रांची सरमिसळ । Pune News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
pune-district-loksabha-election

मावळ, पुणे, बारामती आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 11 हजार 898 मतदान यंत्रांची सरमिसळ । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.