व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

दिनेश शर्मा यांच्या उपस्थितीत मावळ भाजपाचा संवाद मेळावा संपन्न; महायुतीचा उमेदवार विजयी करण्याचे आवाहन । Maval Lok Sabha

नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 13, 2024
in पुणे, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Maval-Loksabha-BJP

Photo Courtesy : Team Dainik Maval


कामशेत (ता. मावळ) येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र भाजपाचे प्रभारी दिनेश शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, सुपर वॉरियर्स आणि बूथ अध्यक्ष यांचा संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी दिनेश शर्मा यांनी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच, ‘ज्यांनी राम मंदिर निर्माण कार्यास विरोध केला, ज्यांनी 370 कलम हटविण्यास विरोध केला, अशा काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला या निवडणुकीतून हद्दपार करावे व विकसित भारतासाठी मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे,’ अशा सूचना शर्मा यांनी केल्या. ( Maval Lok Sabha Mahayuti Candidate Shrirang Barane BJP Meeting in presence of Dinesh Sharma )

यावेळी त्यांनी मावळ विधानसभा कोअर कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मावळ विधानसभा मतदारसंघातील संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला. तसेच महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांशी समन्वय ठेवून कार्य करण्याच्या सूचना दिल्या. ‘श्रीरंग बारणे यांना मावळ विधानसभा मतदार संघातून 50 हजारांहून अधिक मतांची आघाडी मिळवून देऊ,’ असे आश्वासन यावेळी बोलताना भाजपाचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांनी दिले.

अधिक वाचा –
– मावळ लोकसभा मतदारसंघ : पहिल्यांदाच घड्याळाशिवाय होणार मावळ लोकसभेची निवडणूक । Maval Lok Sabha
– वडगाव शहर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर, शहर अध्यक्षपदी ‘यांना’ संधी । Vadgaon Maval
– शिरगाव येथील गावठी दारूअड्ड्यावर पोलिसांचा छापा, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पसार । Maval Crime


dainik maval jahirat

Previous Post

मावळ विधानसभा मतदारसंघातील साडेतीन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण । Maval Lok Sabha 2024

Next Post

‘ऐतिहासिक तळ्याभोवतीचे कठडे तातडीने दुरुस्त करा आणि तळ्याची स्वच्छता करून त्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारा’ । Vadgaon Maval

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vadgaon-Maval-Historical-Pond

‘ऐतिहासिक तळ्याभोवतीचे कठडे तातडीने दुरुस्त करा आणि तळ्याची स्वच्छता करून त्यात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारा’ । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.