व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

किल्ले तिकोणा गडावर यंदाही जल्लोषात साजरी होणार श्रीराम नवमी । Tikona Fort

पवन मावळ विभागातील बुलंद किल्ला असलेल्या ऐतिहासिक तिकोणा गडावर यंदाही परंपरेनुसार श्रीराम नवमी साजरी होणार आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 15, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा
tikona-fort

Photo Courtesy : Team Dainik Maval


पवन मावळ विभागातील बुलंद किल्ला असलेल्या ऐतिहासिक तिकोणा गडावर यंदाही परंपरेनुसार श्रीराम नवमी साजरी होणार आहे. बुधवार, दिनांक 17 एप्रिल रोजी यंदा चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम नवमी आहे. 2024 च्या सुरुवातीला अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराचे लोकार्पण झाले, त्यामुळे यावर्षीच्या श्रीराम नवमीला उत्सवाला मोठा उत्साह असेल, यात शंका नाही. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मावळ तालुक्यातील किल्ले तिकोणा गडावर ‘रामाची गादी’ या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्याची पूर्वापार परंपरा आहे, त्यानुसार यंदाही राम नवमी साजरी होईल, अशी माहिती शिवदुर्ग संवर्धन संस्थेकडून देण्यात आलीये. ( Shri Ram Navami will be celebrated at Tikona Fort Maval )

अधिक वाचा –
– तळेगावात ‘मतदान हेच खरे योगदान’ पथनाट्याद्वारे विद्यार्थ्यांनी केली मतदानासाठी जनजागृती । Talegaon Dabhade
– RSS कडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी अभिवादन
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वडगाव मावळ शहरात भव्य रक्तदान शिबिर । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

मोरया प्रतिष्ठानची ‘सफर गड दुर्गांची’ पाचवी मोहिम किल्ले तिकोणा गडावर, 90 बालकांचा सहभाग । Vadgaon Maval

Next Post

देवघर येथे रंगला एकविरा देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ महाराजांचा पालखी मिरवणूक सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती । Karla Ekvira Devi Yatra

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
karla-ekvira-devi-yatra

देवघर येथे रंगला एकविरा देवीचा भाऊ श्री काळभैरवनाथ महाराजांचा पालखी मिरवणूक सोहळा, हजारो भाविकांची उपस्थिती । Karla Ekvira Devi Yatra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
MLA Sunil Shelke

पावसाळी अधिवेशनात आमदार सुनील शेळके यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती; मावळच्या नेतृत्वाचा राज्यस्तरीय गौरव

June 24, 2026
Rain begins in the Pavana Dam area paddy seedlings get new lease of life bringing relief to farmers

Pawana Dam Rain : पवना धरण क्षेत्रात पावसाला सुरूवात; भातरोपाला मिळाली नवसंजिवनी, बळीराजा सुखावला

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.