व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पाच हजार नागरिकांना घडविणार अयोध्या दर्शन, मोरया प्रतिष्ठानचा संकल्प, नावनोंदणी सुरु । Vadgaon Maval

वडगाव कातवी शहरातील सुमारे 5000 नागरिकांना श्रीक्षेत्र अयोध्या येथील श्री रामलल्लांचे दर्शन घडवण्याचा संकल्प मोरया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 21, 2024
in लोकल, मावळकट्टा, शहर
Morya Pratishthan Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव कातवी शहरातील सुमारे 5000 नागरिकांना श्रीक्षेत्र अयोध्या येथील श्री रामलल्लांचे दर्शन घडवण्याचा संकल्प मोरया प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने हे दर्शन घडवले जाणार असून रामनवमीच्या मुहूर्तावर ‘चलो अयोध्या’ संकल्प यात्रेची सुरुवात करण्यात आली. ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरात महाअभिषेक करून मोफत आयोध्या दर्शन यात्रेसाठी नावनोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

येत्या जून महिन्यात वडगाव – कातवीतील हजारो नागरिक अयोध्येला प्रस्थान करणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी सुरु झालेली आहे. या नावनोंदणीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुणे ते अयोध्या दर्शन परत अयोध्या ते पुणे (संपूर्ण रेल्वे गाडी बुकिंग), प्रवासादरम्यान सर्व नागरिकांना नाष्टा, जेवण, चहा, पाणी, ओळखपत्र इत्यादी सुविधा मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मोफत पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिली. ( 5000 citizens will be taken to Ayodhya through Morya Pratishthan Vadgaon Maval )

मोरया प्रतिष्ठानच्या अयोध्या यात्रा आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनासाठी जाण्याकरिता नावनोंदणी करायची असल्यास, वडगाव येथे मयूर ढोरे यांच्या निवासस्थानाजवळील मोरया प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयात स्वताः उपस्थित राहून दोन फोटो आणि आधारकार्ड झेरॉक्स जमा करून नावनोंदणी करावी, असे आवाहन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांनी केले आहे.

अधिक वाचा –
– पुणे जिल्हा : आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पथकाची कारवाई । Pune News
– धक्कादायक! तळेगाव येथे सार्वजनिक शौचालयात आढळले एक दिवसाचे अर्भक । Talegaon Dabhade
– एक्सप्रेस वेवरील अपघात कमी करण्यासाठी वाहनांना नवीन वेगमर्यादा लागू, बोरघाटात गाडीचं स्पीड किती असावं? जाणून घ्या


dainik maval jahirat

Previous Post

दुःखद ! वडगाव शहरातील अजातशत्रू व्यक्तिमत्व, पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर यांचे निधन । Vadgaon Maval

Next Post

उष्माघात म्हणजे काय? लहान मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे कशी ओळखावी? उष्णतेच्या लाटेदरम्यान आहार कसा असावा? जाणून घ्या

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
heatstroke sun heat

उष्माघात म्हणजे काय? लहान मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे कशी ओळखावी? उष्णतेच्या लाटेदरम्यान आहार कसा असावा? जाणून घ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.