व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महाविकासआघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून पवनानगर बाजारपेठ भागात संजोग वाघेरे यांच्या मशाल चिन्हाचा जोरदार प्रचार । Pavananagar

मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अर्थात महाविकास आघाडी कडून संजोग वाघेरे पाटील हे अधिकृत उमेदवार आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 30, 2024
in लोकल, ग्रामीण
Campaigning of Sanjog Waghere

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अर्थात महाविकास आघाडी कडून संजोग वाघेरे पाटील हे अधिकृत उमेदवार आहेत. सोमवारी (दिनांक 29 एप्रिल) संजोग वाघेरे यांच्यासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील पदाधिकारी – कार्यकर्ते यांनी पवनानगर बाजारपेठ आणि परिसरात वाघेरे यांच्या मशाल चिन्हाचा जोरदार प्रचार केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

सर्वात अगोदर पवनानगर चौकातील श्री गणपती मंदिरामध्ये नारळ चढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर पवनानगर बाजारपेठ भागात प्रचाराची सुरुवात करण्यात आली. मतदारांना प्रचार पत्रके वाटण्यात आली. तसेच शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठी मतांची ताकद उभी करण्याचे आवाहन करण्यात आले. मावळ लोकसभेतून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे यांच्या मशाल चिन्हावर मत देऊन त्यांना विजयी करण्यात आवाहन करण्यात आले. ( Campaigning of Sanjog Waghere from Mahavikas Aghadi in Pavananagar Area Maval )

काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या हस्ते श्री गणपती मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी काँग्रसेच युवक अध्यक्ष राजेश वाघोले, पुणे जिल्हा युवा काँग्रेस उपाध्यक्ष कौस्तूभ ढमाले, शिवसेना उबाठा पक्षाचे संघटक अमित कुंभार, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या जयश्री पवार, किसान कदम, किरण बेनगुडे, अनिकेत पारिठे, अनंता निंबळे, आनंदा तुपे, भरत दळवी, सोमनाथ कालेकर, भालेराव आदी मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, सुटी न दिल्यास ‘इथे’ करा तक्रार । Pune News
– धक्कादायक ! लग्न लावून घरी परतत असलेल्या दोन महिलांचे गंठण चोरट्यांनी केले लंपास, कामशेत पोलिसांत गुन्हा दाखल
– ठरलं तर ! मावळातील 25 लाख मतदारांपुढे नवा खासदार निवडण्यासाठी 33 पर्याय, पाहा अंतिम उमेदवार आणि त्याचे निवडणूक चिन्ह


dainik maval jahirat

Previous Post

फक्त बघितलं म्हणून दुचाकीस्वाराच्या डोक्यावर तलवारीने वार, तरूण गंभीर जखमी, तळेगावजवळील धक्कादायक प्रकार !

Next Post

मावळात हे चाललंय काय ? जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार, वाचवायला गेलेल्या तरुणावरही हल्ला । Kamshet News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

मावळात हे चाललंय काय ? जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार, वाचवायला गेलेल्या तरुणावरही हल्ला । Kamshet News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.