व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

थंडगार पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, तळेगावजवळ कुंडमळा येथे दोन मुलांचा बुडून मृत्यू । Maval News

तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा या ठिकाणी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 3, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
children drowned in Kundmala

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे शहराजवळील कुंडमळा ( ता. मावळ ) या ठिकाणी दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी (दिनांक 2 मे) रोजी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. कुंडमळा येथील बंधाऱ्यात पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही मुले बुडाली. साजीद शरीफ बागवान (वय 20 रा. निगडी) आणि आतीक शरीफ बागवान (वय 15, रा. जळगाव) असू बुडून मृत पावलेल्या दोन मुलांची नावे आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिसांना सायंकाळी मुले बुडाल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने याची खबर वन्यजीवर रक्षक मावळ संस्थेला दिली. घटनास्थळी वन्यजीवच्या सदस्यांनी आणि पोलिसांनी धाव घेतली. रात्री 7.30 वाजेपर्यंत दोन्ही मुलांचे शव पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य, आपदा मित्र मावळ तालुका, शिवदुर्ग मित्र लोणावळा यांच्या रेस्कू टीमचे निलेश गराडे, प्रशांत भालेराव, गणेश गायकवाड, भास्कर माळी, अविनाश कारले, सागर भेगडे, अनिश गराडे, गणेश सोंडेकर यांसह तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलीस स्टेशन, इंदोरी पोलीस चौकी येथील अधिकारी कर्मचारी यांनी रेस्कू ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला.

अधिक वाचा –
– वडगाव मावळ येथील तहसील कार्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा, आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते ध्वजारोहण । Vadgaon Maval
– मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कारचा भीषण अपघात, देवदर्शनावरून परत येत असलेल्या बर्वे कुटुंबावर काळाचा घाला । Accident On Mumbai Pune Expressway
– मावळ लोकसभा : संजोग वाघेरे यांना पिंपरी-चिंचवड शहर वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाकडून पाठींबा जाहीर !


Previous Post

काले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगिता मोहोळ बिनविरोध । Pavananagar News

Next Post

वडगाव मावळ येथील गुटखा विक्रेत्यावर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई; सुमारे दीड लाखांचा गुटखा जप्त

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

वडगाव मावळ येथील गुटखा विक्रेत्यावर IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची कारवाई; सुमारे दीड लाखांचा गुटखा जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.