व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कान्हे गावातील धक्कादायक प्रकार ! प्रसिद्ध गाडा मालकाच्या गोठ्यातील गायीवर ॲसिड हल्ला । Maval News

कान्हे (ता. मावळ) येथील प्रसिद्ध गाडा मालक तुषार सातकर यांच्या गोठ्यातील गाईवर अज्ञात इसमांनी अ‌ॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 4, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Acid attack on cow in Kanhe village Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


कान्हे (ता. मावळ) येथील प्रसिद्ध गाडा मालक तुषार सातकर यांच्या गोठ्यातील गाईवर अज्ञात इसमांनी अ‌ॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी (दिनांक 1 मे) नेहमीप्रमाणे सकाळी पहाटे धार काढण्यासाठी अशोक सातकर यांनी आपल्या गोठ्याचे दार उघडताच हा प्रकार दिसून आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

गोठ्यात धार काढण्यासाठी गेले असता तिथे धूराचा लोट दिसल्याने एकच धांदल उडाली. समोर असलेल्या 4 शर्यतीच्या बैलजोडी सोबत 10 म्हशी आणि 1 गावरान गाय बांधलेली असते. ही गाय गोठ्याच्या दर्शनीय जागी असल्यामुळेच हल्लेखोरांनी हातातील अॅसिड गाईच्या पोटावर आणि पायावर टाकले आणि निघून गेले. ह्या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ( Acid attack on cow in Kanhe village Maval )

तसेच गायीवर अॅसिड हल्ला झाला असला तरीही गायीच्या जवळच बैल जोड्या होत्या. सातकर हे प्रसिद्ध गाडा मालक आहेत. त्यामुळे हा हल्ला खरोखरच गायीवर होता की बैलावर याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. गायीवर सध्या इलाज चालू असून प्रकृती लवकर सुधारावी अशी आशा बाळगली जात आहे. मुक्या प्राण्यावर अशा प्रकारे भ्याड हल्ला होण्याचे कान्हे गावातील पहिलेच उदाहरण आहे.

अधिक वाचा –
– थंडगार पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला, तळेगावजवळ कुंडमळा येथे दोन मुलांचा बुडून मृत्यू । Maval News
– काले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी योगिता मोहोळ बिनविरोध । Pavananagar News
– श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी मावळ भाजपाची बुथ कमिटी सज्ज! मतदारांशी घरोघरी जाऊन साधणार संवाद । Maval News


Previous Post

दहिवली-कार्ला येथील सामुदायिक विवाहसोहळ्यात 5 जोडपी विवाहबद्ध, हजारो वऱ्हाड्यांनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद

Next Post

रक्तदान शिबिरापासून ते वधू-वरांसाठी लकी ड्रॉ, वडगावात अगदी थाटामाटात पार पडला सामुदायिक विवाहसोहळा । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Community wedding

रक्तदान शिबिरापासून ते वधू-वरांसाठी लकी ड्रॉ, वडगावात अगदी थाटामाटात पार पडला सामुदायिक विवाहसोहळा । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Kamshet police take drastic action 2 accused of smuggling MD Mephedrone arrested

कामशेत पोलिसांची धडक कारवाई ! एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणारे २ आरोपी जेरबंद, २५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

May 6, 2026
BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.