व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

“श्रीरंगाचे रंग आपण पहिले आहेत..निवडून दिल्यावर पुन्हा तोंड दाखवत नाही..असे रंग दाखवणारे‌ खासदार पुन्हा नको”

मावळ लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना समाजाच्या सर्वच स्तरांतून भरघोस पाठिंबा मिळत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 4, 2024
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Mehboob Sheikh and Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


‘दहा वर्षे खासदार निवडून दिला. त्या श्रीरंगाचे आपण रंग पहिले आहेत. एकदा निवडून आले की, ते परत तोंड दाखवायला सुद्धा येत नाहीत. त्यामुळे हे असे रंग दाखवणारे‌ खासदार पुन्हा नको, हा निश्चय मावळ लोकसभेतील मतदारांनी केला आहे,’ अशी सडेतोड टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी केली आहे. तसेच दुसरीकडे आपले उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी कोणतीही जबाबदारी मिळाल्यानंतर प्रशंसनीय काम करून दाखवलेले आहे. याची खात्री मतदारांना पटली असून त्यांचा विजय पक्का असल्याचे ते यावेळी म्हणाले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मावळ लोकसभेचे महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना समाजाच्या सर्वच स्तरांतून भरघोस पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या प्रचारार्थ पनवेल येथील खांदा वसाहत येथील आगरी शिक्षण संस्थेच्या सभागृहात शुक्रवार (दि. 3 मे) रोजी असंघटित कामगारांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला.‌ त्यावेळी मेहबूब शेख बोलत होते. ( NCP Sharad Pawar group leader Mehboob Sheikh criticized Maval Lok Sabha Shiv sena candidate Shrirang Barne )

मेहबूब शेख पुढे म्हणाले की, निवडणुकीत आपल्याला संविधान वाचवण्यासाठी मतदान करायचे आहे. कारण भाजपा जर पुन्हा निवडून आली तर आगामी भविष्यात देशात निवडणुका होणार नाहीत. मी स्वतःला खूप मोठा भाग्यवान समजतो की, माझा जन्म या मातीत आणि सर्व धर्म समभाव मानणाऱ्या देशामध्ये झाला आहे. आपल्या देशात हिंदू बांधव भगवत गीतेप्रमाणे चालतात, मुसलमान बांधव कुराणा प्रमाणे चालतात, ख्रिस्ती बांधव बायबल प्रमाणे चालतात. परंतु भारतीय म्हणून आपण सगळे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो. आणि हेच संविधान बदलण्याचे काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे.

अधिक वाचा –
– रक्तदान शिबिरापासून ते वधू-वरांसाठी लकी ड्रॉ, वडगावात अगदी थाटामाटात पार पडला सामुदायिक विवाहसोहळा । Maval News
– कान्हे गावातील धक्कादायक प्रकार ! प्रसिद्ध गाडा मालकाच्या गोठ्यातील गायीवर ॲसिड हल्ला । Maval News
– दहिवली-कार्ला येथील सामुदायिक विवाहसोहळ्यात 5 जोडपी विवाहबद्ध, हजारो वऱ्हाड्यांनी दिले अक्षतारूपी आशीर्वाद


dainik maval jahirat

Previous Post

लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश, मावळमधील ‘हा’ बाजार राहणार बंद

Next Post

अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ संपन्न । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval Lok Sabha Constituency election

अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ संपन्न । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.