व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ संपन्न । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर आणि निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 4, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Maval Lok Sabha Constituency election

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर आणि निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण नवीन प्रशासकीय इमारततीतील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेवेळी ईव्हीएम नोडल अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, समन्वय अधिकारी प्रविण ठाकरे, हिम्मत खराडे, माहिती व तंत्रज्ञान कक्षाचे समन्वय अधिकारी निळकंठ पोमण, सह उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ( Randomization of voting machines for Maval Lok Sabha Constituency election completed )

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये पनवेल, कर्जत, उरण, मावळ, चिंचवड आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मावळ लोकसभा मतदारसंघासाठी आवश्यक असणाऱ्या एकूण 2 हजार 566 मतदान केंद्रांसाठी 9 हजार 236 बॅलेट युनिट, 3 हजार 591 कंट्रोल युनिट आणि 3 हजार 816 व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली.

अधिक वाचा –
– तळेगाव येथे मावळ लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने 130 अधिकारी कर्मचाऱ्यांना EVM हाताळणीचे प्रशिक्षण । Maval Lok Sabha
– रक्तदान शिबिरापासून ते वधू-वरांसाठी लकी ड्रॉ, वडगावात अगदी थाटामाटात पार पडला सामुदायिक विवाहसोहळा । Maval News
– कान्हे गावातील धक्कादायक प्रकार ! प्रसिद्ध गाडा मालकाच्या गोठ्यातील गायीवर ॲसिड हल्ला । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

“श्रीरंगाचे रंग आपण पहिले आहेत..निवडून दिल्यावर पुन्हा तोंड दाखवत नाही..असे रंग दाखवणारे‌ खासदार पुन्हा नको”

Next Post

कार्ला येथे मतदान ओळखपत्र चिठ्ठी वाटप सुरु, लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे मतदारांना आव्हान । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
voter sleep to voters

कार्ला येथे मतदान ओळखपत्र चिठ्ठी वाटप सुरु, लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे मतदारांना आव्हान । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.