व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला येथे मतदान ओळखपत्र चिठ्ठी वाटप सुरु, लोकसभा निवडणूकीत मतदान करण्याचे मतदारांना आव्हान । Maval Lok Sabha

लोकसभा निवडणूक 2024 हा राष्ट्रीय महोत्सव असून कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 4, 2024
in लोकल, ग्रामीण
voter sleep to voters

Photo Courtesy : Team Dainik Maval


लोकसभा निवडणूक 2024 हा राष्ट्रीय महोत्सव असून कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कार्ला गावातील मतदारांना घरपोच मतदान ओळखपत्र चिट्टी (व्होटर स्लिप) वाटप करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवार, दिनांक 13 मे रोजी मतदान होत आहे. पुणे जिल्ह्यातील 3 मतदारसंघात याच दिवशी मतदान होणार आहे. यंदा लोकसभा निवडणकीत कोणीही मतदार मतदानापासून वंचिक राहू नये, यासाठी निवडणूक आयोगामार्फत अनेक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. ( Distribution of voter sleep to voters at Karla Maval Lok Sabha )

मावळ तहसील अतंर्गत निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले, मावळ तहसिलदार विक्रम देशमुख, नायब तहसिलदार गणेश तळेकर, जयश्री मांडवे, मंडल अधिकारी आशा धायगुडे, तलाठी दिपक धनवडे यांंच्या मार्गदर्शनाखाली बीएलओ यांच्यामार्फत गावागावात वाड्या वस्त्यांवर जाऊन मतदारांना त्यांचे मतदार क्रमांक आणि फोटो असलेले वोटर स्लीपचे वाटप सुरु आहे.

कार्ला येथील बीएलओ उमेश इंगूळकर, विवेक भगत हे कार्ला गावातील मतदारांना मतदान करण्यासाठी जनजागृती करत असून मतदान करण्यास प्रवृत्त करुन मतदान अनुक्रमांकाची चिट्टी वाटप करत आहे. विविध पक्ष जसे आपल्या पक्षाच्या वोटर स्लीप वाटतात, तशाच वोटर स्लीप निवडणूक आयोगाद्वारे बीएलओ मतदारांना घरोघरी जाऊन देत आहेत.

अधिक वाचा –
– लोकसभा निवडणूक मतदानाच्या दिवशी आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश, मावळमधील ‘हा’ बाजार राहणार बंद
– तळेगाव येथे मावळ लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने 130 अधिकारी कर्मचाऱ्यांना EVM हाताळणीचे प्रशिक्षण । Maval Lok Sabha
– रक्तदान शिबिरापासून ते वधू-वरांसाठी लकी ड्रॉ, वडगावात अगदी थाटामाटात पार पडला सामुदायिक विवाहसोहळा । Maval News

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान यंत्रांची सरमिसळ संपन्न । Maval Lok Sabha

Next Post

खबरदार ! ‘डीप फेक’ फोटो, व्हिडिओ बनवाल किंवा प्रसारित कराल तर होईल कडक सजा, पोलिसांना मिळालेत थेट आदेश

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
deep fake

खबरदार ! 'डीप फेक' फोटो, व्हिडिओ बनवाल किंवा प्रसारित कराल तर होईल कडक सजा, पोलिसांना मिळालेत थेट आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.