व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मतदान करताना फोटो किंवा व्हिडिओ काढल्यास होणार कारवाई ! मतदारांनी थिल्लरपणा टाळून मतदान करण्याचे आवाहन

काही नागरिकांच्या थिल्लरपणामुळे मतदानाला गालबोट लागण्याचे प्रकार घडत असतात. अशात आता अलिकडे धुप्या पद्धतीने आपण करत असलेल्या मतदानाचा फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचे खुळही मतदारांच्या डोक्यांत भिनले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 12, 2024
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
photos and videos are taken while voting

Photo Courtesy : Team Dainik Maval


सध्या देशभर लोकसभा निवडणूकीची धामधूम सुरु आहे. तीन टप्प्यातील मतदान झाले असून उर्वरित चार टप्प्यातील मतदान आता पार पडणार आहे. पहिल्या तीनही टप्प्यात काही मतदान केंद्रे वगळता देशात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. परंतू या तीन टप्प्यात एक नवा पेच निवडणूक आयोगापुढे उभा राहिला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

भारतात मतदान हे गोपनीय पद्धतीने होत असतं. निवडणूक प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने राबवण्यासाठी निवडणूक आयोग काम करतं. त्यासाठी मोठ्या प्रमावर प्रशासकीय यंत्रणा देखील राबत असते. अशात काही नागरिकांच्या थिल्लरपणामुळे मतदानाला गालबोट लागण्याचे प्रकार घडत असतात. अशात आता अलिकडे धुप्या पद्धतीने आपण करत असलेल्या मतदानाचा फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचे खुळही मतदारांच्या डोक्यांत भिनले आहे.

मतदान करताना लपवून मोबाईल मतदान कक्षात न्यायचा. चोरून स्वतःचा मतदान करताना फोटो काढायचा किंवा व्हिडिओ काढायचा आणि तो सोशल मीडियावर पोस्ट करायचा, असं हे फॅड सध्या काही मतदारांमुळे निर्माण झालंय. अशा थिल्लरपणाला वेळीच आवर घालण्यासाठी निवडणूक आयोगाने पाऊल उचलायचं ठरवलंय.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, यापुढे असा प्रकार करणाऱ्या मतदारावर कारवाई होईल, सोबतच ज्या मतदान केंद्रावर हा प्रकार घडेल, तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर देखील कारवाई होणार आहे. ( Lok Sabha Elections Action will be taken if photos and videos are taken while voting )

मतदान करतानाचे व्हिडिओ काढून रिल्स बनवणाऱ्या मतदारांवर गुन्हे दाखल होणार.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आपण कोणाला मतदान केले हे अशा प्रकारे जाहीर करणे गुन्हा.

मतदान केंद्र अधिकाऱ्यांवर पण कारवाई होणार.

राहिलेल्या टप्प्यातील मतदारांनी हा थिल्लरपणा टाळून मतदान करा.#लोकशाही pic.twitter.com/G67miOoYFn

— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) May 10, 2024

अधिक वाचा –
– Breaking ! ट्रक-टेम्पो आणि कार, खोपोलीजवळ 3 वाहनांचा भीषण अपघात; 3 जण ठार, 8 जखमी । Accident On Mumbai Pune Expressway
– वडगाव शहरातील पायी ‘मशाल’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद, ‘आता फक्त संजोग वाघेरे पाटील..’ गीताने दणाणला परिसर
– तळेगाव दाभाडे शहरात चोरट्यांची दहशत, भरदिवसा केला गोळीबार आणि… । Talegaon Dabhade Crime


dainik maval jahirat

Previous Post

बोटीसह 525 वाहने आणि 12 हजार अधिकारी-कर्मचारी; मावळ लोकसभेत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज !

Next Post

मतदारांनो… मतदानाला जाताना ‘या’ 12 पैकी एक ओळखीचा पुरावा स्वतःजवळ नक्की न्या ! । Lok Sabha Election

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
voting

मतदारांनो... मतदानाला जाताना 'या' 12 पैकी एक ओळखीचा पुरावा स्वतःजवळ नक्की न्या ! । Lok Sabha Election

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Issue of Patan landslide victims raised directly with Minister girish mahajan through Bala Bhegade initiative

पाटण दरडग्रस्तांचा प्रश्न थेट मंत्र्यांसमोर ; बाळा भेगडे यांच्या पुढाकाराने बाधितांना त्वरित मदत, सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रशासनाला निवेदन

August 7, 2026
Vadgaon Maval Demand for installation of CCTV cameras an open gym at Morya Chowk in Dhorewada

वडगाव मावळ : ढोरेवाडा येथील मोरया चौकात सीसीटीव्ही कॅमेरे आणि ओपन जीम उभारण्याची मागणी

August 7, 2026
NCP protests in Talegaon Dabhade against alleged remarks made about DCM Sunetra Pawar

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित अपमानास्पद वक्तव्याचा तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

August 7, 2026
Setback for NCP in Talegaon Dabhade city Majnu Natekar councilor membership cancelled

तळेगाव शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला झटका ! मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द

August 7, 2026
Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.