व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळातील वारंगवाडी येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान । Maval News

मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका करण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 15, 2024
in लोकल, ग्रामीण
Fox rescued

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यातील वारंगवाडी येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याची सुटका करण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. नितीन वारिंगे आणि त्यांचे सहकारी राजाराम तुमकर यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना संपर्क करून कळवले होती की, वारंगवाडी येथील संगमेश्वर मंदिराजवळील विहिरीत एक कोल्हा पडला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कदाचित दोन तीन दिवस झाले असावे, तो कोल्हा विहिरीत पडलेला असावा. ही माहिती मिळताच वन्यजीव रक्षकचे निलेश गराडे हे त्यांचे सहकारी भास्कर माळी, शुभम काकडे, गणेश सोंडेकर, जिगर सोळंकी, प्रशांत भालेराव आणि रेस्कू टीम घेऊ तिथे पोहोचले. तसेच वन विभागालाही याची माहिती देण्यात आली. जाळीच्या सहाय्याने कोल्ह्याची सुटका करण्यात आली. ( Fox rescued at Warangwadi Maval )

वन परिक्षेत्र वनाधिकारी हनुमंत जाधव यांना याबाबत अपडेट्स देण्यात आले. कोल्ह्याची प्राथमिक तपासणी केली असता, तो जखमी झाला नव्हता. परंतू जंगलात सोडण्यासाठी कमकुवत होता. त्यामुळे हनुमंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वन आधिकारी एमएस हिरेमठ यांच्या सोबत कोल्ह्याला पुढील उपचारासाठी रेस्कु चॅरिटेबल ट्रस्ट पुणे येथे पाठवण्यात आले.

अधिक वाचा –
– नायगावमधील युवकाचा कामशेत येथे इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू, परिसरात पसरली शोककळा । Maval News
– पुणे जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत मतदान ! वाचा विधानसभा निहाय मतदानाची आकडेवारी । Pune News
– आदर्शवत ! थेट लंडनवरून येऊन तरुण मतदाराने मावळ लोकसभा मतदारसंघात केले मतदान । Maval Lok Sabha


Previous Post

शिलाटणे येथे वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडाल्याने नागरिकांची तारांबळ, कार्ल्यात चारचाकी वाहनाचे झाले नुकसान

Next Post

मावळ लोकसभेतील ईव्हीएम यंत्रे असलेली बालेवाडीमधील स्ट्राँग रूम ‘सील’, पोलिसांचा 24 तास असणार खडा पाहारा । Maval Lok Sabha

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
maval lok sabha

मावळ लोकसभेतील ईव्हीएम यंत्रे असलेली बालेवाडीमधील स्ट्राँग रूम 'सील', पोलिसांचा 24 तास असणार खडा पाहारा । Maval Lok Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.