व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, May 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

9890099009 – मावळवासियांनो हा नंबर सेव्ह करा ! तुमच्या इथे पाण्याची समस्या असेल तर थेट आमदार सुनिल शेळकेंना करा फोन

मे महिन्याच्या अखेरच्या कालावधीत पाण्याची समस्या गंभीर होऊन जर तालुक्यात काही ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल तर, त्याबाबत आमदारांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 16, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
MLA Sunil Shelke phone number 9890099009

Photo Courtesy : Team Dainik Maval


मावळ तालुक्यात बऱ्यापैकी गावांत आता पिण्याच्या पाण्याची तसेच वापरण्यासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या दूर झाल्याचे चित्र दिसत आहे. मागील चार पाच वर्षांपासून मावळ तालुक्यातील गावागावांत विविध जलयोजना राबवल्या गेल्या, त्यामुळे पाण्याची समस्या पूर्वी सारखी राहिलेली दिसत नाही. तरीही सध्या तीव्र उन्हाळ्यात आणि मे अखेरीस काही गावांत अथवा ठिकाणी पाण्याची समस्या असेल तर आमदार सुनिल शेळके यांच्याशी थेट संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

केंद्र सरकारची जल जीवन मिशन योजना मावळ तालुक्यात अत्यंत प्रभावीपणे राबवली गेली, अजूनही अनेक गावात कामं सुरु आहेत. मावळ तालुक्यातील अनेक गावे, वाड्या वस्त्यांवर या योजनेमुळे पाणी पोहोचले. घरापर्यंत पाणी आल्याने महिला भगिनींची पायपीट थांबली आहे. आमदार सुनिल शेळके यांनी मागील चार वर्षांत यासाठी सातत्याने प्रयत्न केले. असे असले तरीही मावळमधील काही ठिकाणी काही गावात, वाडीवस्त्यांवर अद्याप जलगंगा पोहोचली दिसत नाही.

यामागची कारणे अनेक आहेत, परंतू डोंगर भागात उन्हाळ्यात पाण्याची समस्या अधिक गहन होते. तसेच धरण उशाला कोरड घशाला अशा अवस्थेत आजही अनेक गावे आहेत. मे महिन्याच्या अखेरच्या कालावधीत पाण्याची समस्या गंभीर होऊन जर तालुक्यात काही ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत असेल तर, त्याबाबत आमदारांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ( MLA Sunil Shelke appeal to inform if there is water problem phone number 9890099009 )

‘मावळ तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व महिला-भगिनींना आवाहन करतो की,आपल्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल किंवा जल जीवन मिशन योजनेबाबत काही तक्रार असेल तर फोनद्वारे माझ्यासोबत संपर्क साधून माहिती द्यावी.’ असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे. 9890099009 मोबाईल क्रमांक त्यासाठी देण्यात आला आहे.

#मावळ तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ व महिला-भगिनींना आवाहन करतो की,आपल्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल किंवा जल जीवन मिशन योजनेबाबत काही तक्रार असेल तर फोनद्वारे माझ्यासोबत संपर्क साधून माहिती द्यावी.
– आपला सुनिल शंकरराव शेळके pic.twitter.com/QcqOWqKvah

— Sunil Shelke (@shelkesunilanna) May 16, 2024

अधिक वाचा –
– यशदा येथे विज्ञान आणि नैसर्गिक शेती या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन । Pune News
– संजोग वाघेरेंनी व्यक्त केला विजयाचा विश्वास ! बारणेंना फक्त ‘इथेच’ लीड मिळेल, पण आपला विजय ‘इतक्या’ लीडने होणार
– गुडन्यूज ! मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ महिन्यात पूर्ण होणार मिसिंग लिंक प्रकल्प


Previous Post

नागरिकांनो घराबाहेर बिलकूल पडू नका ! वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह कोसळतोय अवकाळी पाऊस । Maval News

Next Post

सासरच्या छळामुळे जगणे नकोसे झाल्याने विवाहितेची आत्म’हत्या, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पतीला अटक

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Girl-Committed-Suicide

सासरच्या छळामुळे जगणे नकोसे झाल्याने विवाहितेची आत्म'हत्या, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पतीला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP celebrates victory in Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे भाजप तर्फे विजयाचा जल्लोष !

May 6, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

राजीनाम्यांची खात्री न करता बरखास्तीचे आदेश… मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील प्रशासक नियुक्तीला स्थगिती ; पणन मंत्र्यांचा निर्णय

May 5, 2026
Freight truck accident in front of Shubham Complex in Talegaon Dabhade

तळेगावमधील शुभम कॉम्प्लेक्स समोर मालवाहतूक ट्रकचा अपघात, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली । Talegaon Dabhade

May 5, 2026
tenant Home Image

भाडेकरू ठेवताय ? आधी ही बातमी वाचा, ‘या’ एका चुकीमुळे 38 घरमालकांविरुद्ध गुन्हे दाखल

May 5, 2026
Shirgaon-Police-Station

शिरगाव ठाणे हद्दीतील दोन अवैध गावठी दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे ; महिला आरोपींवर गुन्हे दाखल

May 5, 2026
Accident

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गाव हद्दीत अपघात ; भरधाव कारची ट्रेलरला धडक, महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी

May 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.