व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बेगडेवाडी स्थानकावर रेल्वेतून उडी मारून आरोपी पसार, पोलिसांकडून शोधाशोध सुरु । Talegaon Dabhade

न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला न्यालयात हजर करून माघारी परत आणत असताना, त्याने रेल्वेतून उडी मारून पोबारा केल्याची घटना तळेगाव जवळ घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 18, 2024
in पुणे, ग्रामीण, लोकल, शहर
Crime

File Photo : Crime


न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीला न्यालयात हजर करून माघारी परत आणत असताना, त्याने रेल्वेतून उडी मारून पोबारा केल्याची घटना तळेगाव जवळ घडली आहे. दिल्लीतील एका न्यायालयात हजर करून पुण्याला परत आणताना आरोपीने बेगडेवाडी रेल्वे स्थानक येथे रेल्वेतून उडी मारली. विशाल हर्षद शर्मा असे पळालेल्या आरोपीचे नाव आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

आरोपी विशाल शर्मा एका गुन्ह्यात अटकेत होता. तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान त्याला दिल्ली येथील गुरुग्राम न्यायालयात पुणे कोर्ट कंपनीने हजर केले होते. त्यानंतर दिल्ली येथून त्याला रेल्वेने पुणे येथे आणले जात होते. ( accused escaped by jumping from train at Begdewadi station Talegaon )

दिल्ली ते मुंबई प्रवास आल्यानंतर त्याला मुंबईहून पुण्यात आणताना तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकाच्या पुढे बेगडेवाडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे थांबली असता आरोपी विशाल शर्माने बेडीसह रेल्वेतून उडी मारली आणि पळ काढला. त्याला शोधण्याचा प्रयत्न केला असता तो मिळून आला नाही. प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अधिक वाचा –
– सीबीएसई बोर्ड परीक्षेत तळेगावमधील मामासाहेब खांडगे इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल ! सार्थक भांडवलकर प्रथम
– सासरच्या छळामुळे जगणे नकोसे झाल्याने विवाहितेची आत्म’हत्या, मावळ तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पतीला अटक
– 9890099009 – मावळवासियांनो हा नंबर सेव्ह करा ! तुमच्या इथे पाण्याची समस्या असेल तर थेट आमदार सुनिल शेळकेंना करा फोन


dainik maval jahirat

Previous Post

पुणे विभागीय भरारी पथकाकडून परदेशी बनावटीच्या मद्यासह 11 लाखाहून अधिकचा मुद्देमाल जप्त । Pune Crime

Next Post

वाचकांच्या प्रतिक्रिया : ‘सुधारणा हवी पण नियोजनबद्ध काम व्हावे.. तळेगाव स्टेशन येथील राडारोडा रेल्वे प्रवाशांसाठी ठरतोय घातक’

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Amrit Bharat Railway Station Scheme Talegaon Dabhade

वाचकांच्या प्रतिक्रिया : 'सुधारणा हवी पण नियोजनबद्ध काम व्हावे.. तळेगाव स्टेशन येथील राडारोडा रेल्वे प्रवाशांसाठी ठरतोय घातक'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.