व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवड शहर फुल मार्केट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवकुमार बोडके यांची निवड । Sanjeev Kumar Bodake

पिंपरी - चिंचवड शहर फुल मार्केट असोसिएशन च्या अध्यक्षपदी संजीवकुमार बोडके यांची निवड करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 21, 2024
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Sanjeev Kumar Bodake Pimpri-Chinchwad

Photo Courtesy : Team Dainik Maval


पिंपरी – चिंचवड शहर फुल मार्केट असोसिएशन च्या अध्यक्षपदी संजीवकुमार बोडके यांची निवड करण्यात आली आहे. मावळते अध्यक्ष नितिन रासकर यांनी अध्यक्षपदाचा ठरवलेला कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त पदावर संजीवकुमार शांताराम बोडके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पिंपरी – चिंचवड, मावळ, चाकण पट्ट्यात फुलशेती करणारे हजारो शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांना पिंपरी-चिंचवड येथील फुल मार्केट हे हक्काचे व्यासपीठ आहे. अलीकडेच सुरु करण्यात आलेल्या या फुल मार्केटच्या माध्यमातून हजारो गोरगरीब शेतकरी आपले कुटुंबाचा चरितार्थ चालवतात. शहरातील अशा या महत्वाच्या संस्थेच्या अध्यक्षपदाची धूरा आता संजीवकुमार बोडके यांच्या खांद्यावर आली आहे. ( Sanjeev Kumar Bodake elected as President of Pimpri-Chinchwad City Full Market Association )

असोशिएशनचे मावळते अध्यक्ष नितिन रासकर यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ समाप्त झाला होता. कार्यकाळ समाप्त झाल्यामुळे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा संघटनेकडे दिला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. तसेच दिनांक 28 मे 2023 रोजी झालेल्या बैठकीतील ठरावानुसार पुढील अध्यक्ष म्हणून संजीवकुमार शांताराम बोडके यांची फुलबाजार आडते संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

फुलबाजार आडते संघ पिंपरी चे उपाध्यक्ष शहाजी राक्षे यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले. सचिव संतोष जाधव, वरीष्ठ सल्लागार राजकुमार मोरे, दत्तात्रय फुले, शिवाजी सस्त यांनी संजीवकुमार बोडके यांना निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. बोडके यांची कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपरी – चिंचवड शहर फुल मार्केट असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मावळ, हवेली, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, संपूर्ण देशावर शोककळा । Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash
– अखेर वडगाव नगरपंचायत प्रशासन जागं झालं ! शहरातील सर्व होर्डींगची केली पाहणी, अनधिकृत होर्डिंग धारकांवर होणार कारवाई
– घोणशेत येथील जुगार अड्ड्यावर कामशेत पोलिसांचा छापा ! 11 जणांवर गुन्हा दाखल, रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त । Kamshet News


Previous Post

उद्या लागणार बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल ! ‘इथे’ पाहता येईल रिझल्ट, जाणून घ्या एका क्लिकवर । HSC Result 2024

Next Post

महावितरणचा गलथान कारभार, मावळ तालुक्याचे मुख्यालय वडगाव शहरात तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव ! Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Electricity problem in Vadgaon Maval

महावितरणचा गलथान कारभार, मावळ तालुक्याचे मुख्यालय वडगाव शहरात तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव ! Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Youth-Drowned

मावळमधील हृदयद्रावक घटना ! पवना नदीत पोहायला गेलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा बुडून मृत्यू

May 4, 2026
Elderly woman seriously injured in bee attack in Talegaon Dabhade

तळेगावमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिला गंभीर जखमी

May 4, 2026
drowning

लोणावळ्यातील बेपत्ता ‘यश’चा वलवण धरणात बुडून मृत्यू

May 4, 2026
Do not wait at Mumbai Pune missing link for photos MSRDC appeals to vehicle owners

सेल्फी, फोटो, रिल काढण्यासाठी थांबू नका, नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होऊ शकते ! मिसिंग लिंक बाबत महत्वाची अपडेट

May 4, 2026
Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.