व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 7, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मोठी बातमी ! इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, संपूर्ण देशावर शोककळा । Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर अपघातात अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झालाय, तसेच त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले परराष्ट्रमंत्री यांचाही मृत्यू झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 21, 2024
in देश-विदेश
Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash

Photo Courtesy : X / Social Media


Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टर अपघातात अध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झालाय, तसेच त्यांच्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असलेले परराष्ट्रमंत्री यांचाही मृत्यू झाला आहे. इराण देशासाठी हा मोठा धक्का मानला जात असून संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. गेल्या काही तासांपासून ईब्राहिम रईसी यांचे हेलिकॉप्टर बेपत्ता होते, त्याचा शोध घ्यायला गेलेल्या पथकाने अपघाताची पुष्टी केली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

इराणच्या प्रेस टीव्हीने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी बचाव पथकाने अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची ओळख पटवली असून त्यांना त्या ठिकाणी कुणीही जिवंत असल्याचे आढळून आले नाही, असे म्हटले आहे. ( Iran president helicopter crash Ebrahim Raisi and foreign minister have died )

Iran’s Press TV tweets, “Rescue teams identify President Ebrahim Raisi’s crashed chopper…No clue of any living persons in President Raeisi’s search following Sunday chopper crash.”

— ANI (@ANI) May 20, 2024

अध्यक्ष इब्राहिम रईसी हे अझरबैजान येथे एका धरणाचे उद्घाटनासाठी गेले होते. उद्घाटनानंतर ते माघारी हेलिकॉप्टरमधून परत निघाले. तेव्हा त्यांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते. त्यातील दोन हेलिकॉप्टर आपल्या निश्चित स्थळी पोहोचले. परंतू तिसरे हेलिकॉप्टर पोहचले नाही.

हेलिकॉप्टर उड्डाण केल्यानंतर 30 मिनिटात त्याचा संपर्क तुटला होता. प्रयत्न केल्यानंतरही हेलिकॉप्टरशी संपर्क होऊ शकला नाही. हेलिकॉप्टरच्या शोधार्थ बचाव पथक रवाना झाले. पथकाकडून 16 तासांहून अधिक काळ शोधमोहीम चालू होती. त्यानंतर पथकाला हेलिकॉप्टरचे अवशेष मिळाले.

या दुर्घटनेत अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या सगळ्यांचा मृत्यू झाला. इराणी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ही रईसी यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात रविवारी दुपारी 1 वाजता म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता झाला होता. जगभरातून या घटनेवर शोक व्यक्त केला जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला आहे.

Deeply saddened and shocked by the tragic demise of Dr. Seyed Ebrahim Raisi, President of the Islamic Republic of Iran. His contribution to strengthening India-Iran bilateral relationship will always be remembered. My heartfelt condolences to his family and the people of Iran.…

— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2024

अधिक वाचा –
– आंदर मावळात विजेचा लपंडाव सुरुच ! नागरिक प्रचंड हैराण, एका अवकाळीने महावितरणला 440 व्होल्टचा झटका
– दुःखद ! साते गावातील सुलाबाई मोहिते यांचे निधन । Maval News
– वारु – ब्राम्हणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब काळे यांचा चिठ्ठीवर विजय !


dainik maval jahirat

Previous Post

अखेर वडगाव नगरपंचायत प्रशासन जागं झालं ! शहरातील सर्व होर्डींगची केली पाहणी, अनधिकृत होर्डिंग धारकांवर होणार कारवाई

Next Post

अवकाळी पावसात हायमास्ट दिव्यांची पडझड, वडगाव राष्ट्रवादीचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Highmast lights fall

अवकाळी पावसात हायमास्ट दिव्यांची पडझड, वडगाव राष्ट्रवादीचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Major achievement by Lonavala Police Stolen property seized accused arrested from Kalyan

लोणावळा पोलिसांची मोठी कामगिरी ; २.२९ लाखांचा चोरीचा मुद्देमाल जप्त, आरोपीला कल्याणमधून अटक

August 7, 2026
Shiv Sena takes an aggressive stance on Pimpri-Chinchwad water cut issue Pavana Dam is 100 pecent full

पिंपरी-चिंचवड पाणीकपात प्रकरणी शिवसेना आक्रमक ; पवना धरण १०० टक्के भरले तरी १५ टक्के पाणी कपात का?

August 4, 2026
MLA Sunil Shelke urgent meeting held to resolve issue regarding Gevhande crematorium

आमदार सुनील शेळके यांनी पाळला शब्द ; गेव्हंडे स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीची बैठक

August 4, 2026
Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.