व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, September 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अवकाळी पावसात हायमास्ट दिव्यांची पडझड, वडगाव राष्ट्रवादीचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन । Vadgaon Maval

अवकाळी पावसावेळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वडगाव मावळ शहरातील अनेक ठिकाणच्या हायमास्ट दिव्यांची पडझड झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 20, 2024
in लोकल, शहर
Highmast lights fall

Photo Courtesy : Team Dainik Maval


अवकाळी पावसावेळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वडगाव मावळ शहरातील अनेक ठिकाणच्या हायमास्ट दिव्यांची पडझड झाली. यामुळे शहरातील अनेक भागातील विजपुरवठा देखील बाधित झाला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून याबाबत आता नगरपंचायत प्रशासनाला निवदेन देण्यात आले आहे. वडगांव शहरातील हायमास्ट दिवे पडझडीची दुरूस्ती करुन भविष्यात जिवितहानी होऊ नये, याची काळजी घ्यावी. तसेच हायमास्ट दिव्यांची चौकशी करावी, असे निवदेन शहर राष्ट्रवादीकडून मुख्यधिकारी प्रविण निकम यांना देण्यात आले.

यावेळी शहर अध्यक्ष प्रविण ढोरे, माजी नगरसेवक सुनिल ढोरे, गणेश म्हाळसकर, मंगेश खैरे, युवक अध्यक्ष अतुल ढोरे, शरद ढोरे, किरण ढोरे, विशाल चव्हाण, मयुर गुरव, हर्षल ढोरे, चेतन चव्हाण, पवन ढोरे, रवि ढोरे, विकी ढोरे आदी उपस्थित होते. ( Highmast lights fall during unseasonal rains Vadgaon NCP Letter to Nagar Panchayat administration )

अधिक वाचा –
– घोणशेत येथील जुगार अड्ड्यावर कामशेत पोलिसांचा छापा ! 11 जणांवर गुन्हा दाखल, रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त । Kamshet News
– आंदर मावळात विजेचा लपंडाव सुरुच ! नागरिक प्रचंड हैराण, एका अवकाळीने महावितरणला 440 व्होल्टचा झटका
– दुःखद ! साते गावातील सुलाबाई मोहिते यांचे निधन । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

मोठी बातमी ! इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, संपूर्ण देशावर शोककळा । Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash

Next Post

उद्या लागणार बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल ! ‘इथे’ पाहता येईल रिझल्ट, जाणून घ्या एका क्लिकवर । HSC Result 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
HSC-SSC-Exam

उद्या लागणार बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल ! 'इथे' पाहता येईल रिझल्ट, जाणून घ्या एका क्लिकवर । HSC Result 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.