व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 21, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात पंजाब राज्यातील तरूणाचा बुडून मृत्यू; गुगलवर मॅप पाहून पर्यटनासाठी आले आणि…

नवलाख उंबरे जवळील जाधववाडी धरण येथे जलविहारासाठी आलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 28, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल
youth drowned in Jadhavwadi dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


नवलाख उंबरे जवळील जाधववाडी धरण येथे जलविहारासाठी आलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी (दि. 26 मे) दुपारच्या सुमारास ही घटना घडली. अंगदकुमार लखन गुप्ता (वय 26, रा. कोथरूड, पुणे. मूळ रा. अमृतसर, पंजाब) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

प्राप्त माहितीनुसार, अंगतकुमार लखन गुप्ता आणि त्याच्या मित्रांनी गुगलवर पर्यटनाचे ठिकाण शोधले. त्यानंतर भर उन्हात जाधववाडी धरण परिसरात फिरायला आले. धरणावर पोहचल्यानंतर त्यांनी पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला. मात्र पाण्यात चेष्टा मस्करी करताना एक खोल खड्ड्यात चौघांचा पाय रुतला. त्यांनी जिवाच्या भीतीने आरडाओरडा सुरु केली. त्यांचा आवाज ऐकल्यावर परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहचले. त्यांनी तिघांना वाचवले. मात्र अंगतकुमार लखन गुप्ता या पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला. ( youth from Punjab state drowned in Jadhavwadi dam in Maval taluka Pune )

सदर घटनेची माहिती मिळताच तळेगाव एमआयडीसी पोलीस, एनडीआरएफ पथक, घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शोधमोहीम सुरु केली. दरम्यान वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थांचे सदस्यही घटनास्थळी आले. थोड्याचवेळात अंगद कुमारचा मृतदेह सापडला. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! दहावीचा निकाल जाहीर, संपूर्ण राज्याचा निकाल 95.81 टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, वाचा निकालाची ठळक वैशिष्ट्ये
– पार्क केलेल्या कारची काच फोडून गाडीतील लॅपटॉप, फोन आणि रोकड केली लंपास, तळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल
– श्री पोटोबा महाराज मंदिर देवस्थान संस्थानच्या मुख्य विश्वस्त पदी किरण भिलारे यांची निवड । Vadgaon Maval


Previous Post

दहावीचा निकाल जाहीर ! पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेचा 100 टक्के निकाल, सिद्धी सुतारचा पहिला नंबर । Pavananagar News

Next Post

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोडजवळ झालेल्या ‘त्या’ अपघातात कार चालक आणि प्रवाशाला गमवावे लागले पाय !

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
car and tempo accident near dehu road on old pune mumbai highway

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर देहूरोडजवळ झालेल्या 'त्या' अपघातात कार चालक आणि प्रवाशाला गमवावे लागले पाय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Second-Registrar-Office-Vadgaon-Maval

मोठी बातमी ! सार्वजनिक सुट्यांच्या दिवशीही दुय्यम निबंधक कार्यालये सुरू राहणार

March 21, 2026
Provide funds to solve problems in Dehu Road Cantonment Board MP Shrirang Barne demand to Defense Department

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील समस्या सोडवण्यासाठी निधी द्या ; खासदार श्रीरंग बारणे यांची संरक्षण विभागाकडे मागणी

March 21, 2026
Maval MLA Sunil Shelke met new Commissioner of PMRDA Abhijeet Chaudhary

लोणावळ्यातील प्रमुख रस्ते, नदी सुधार प्रकल्प, गडकिल्ल्यांचा विकास आदी प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळकेंनी घेतली PMRDA च्या नवीन आयुक्तांची भेट

March 21, 2026
Lost gold chain found based on CCTV footage and digital transactions Vadgaon Maval police

सीसीटीव्ही फुटेज अन् डिजिटल व्यवहारांच्या आधारे घेतला हरविलेल्या सोन्याच्या चैनचा शोध ; वडगाव मावळ पोलिसांच्या कामगिरीचे होतंय कौतूक

March 20, 2026
Accident

गुढीपाडव्याला लोणावळ्यात पाहिलेला सुर्योदय ठरला शेवटचा… भीषण कार अपघातात तीन युवकांचा मृत्यू

March 20, 2026
Pune Zilla Parishad Virdhaval Jagdale as President Vivek Walse-Patil as Vice President

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड ; अध्यक्षपदी विरधवल जगदाळे, उपाध्यक्षपदी विवेक वळसे-पाटील

March 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.