व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळात 4 जून पूर्वीच उधळला गुलाल ! पाटण गावच्या सरपंचपदी ‘यांची’ बिनविरोध निवड । Maval News

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूकांचा निकाल काय लागणार, कोण गुलाल उधळणार याची चर्चा होत आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहीर होतील.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 28, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Patan Gram Panchayat Maval Talauka

Photo Courtesy : Team Dainik Maval


सध्या सर्वत्र लोकसभा निवडणूकांचा निकाल काय लागणार, कोण गुलाल उधळणार याची चर्चा होत आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणूकांचे निकाल जाहीर होतील. परंतू मावळ तालुक्यात 4 जून पूर्वीच गुलाल उधळला आहे. या गुलाल उधळण्याचे कारण आहे पाटण ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

पाटण गावचे मावळते सरपंच प्रवीण तिकोने यांनी त्यांच्या पदाचा ठरवलेला कार्यकाल पूर्ण केल्याने राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडप्रक्रिया राबवण्यात आली. दिनांत 27 मे रोजी सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी विहित कालावधीत प्रमिला कोंडभर यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. ( Pramila Kondbhar Elected as Sarpanch of Patan Gram Panchayat Maval Talauka )

त्यामुळे निवडणूक अधिकारी तथा मंडल अधिकारी धायगुडे साहेब यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून सरपंच पदी प्रमिला कोंडभर यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी ग्रामसेवक राजेंद्र खरात, तलाठी सुप्रिया कावरे, माजी सरपंच प्रवीण तिकोने, माजी उपसरपंच दत्तात्रय केदारी, मा उपसरपंच सोनल सनस, मा उपसरपंच सुनिता तिकोने, मा उपसरपंच शालन शिलवणे, ग्रामपंचायत सदस्य दशरथ कदम, मालता केदारी, मा उपसरपंच संदीप तिकोने, मा उपसरपंच बेबीताई तिकोने, सुरेखा तिकोने, शंकर तिकोने, मा तंटामुक्ती अध्यक्ष पंकज तिकोने, अरुण तिकोणे, श्रीकांत शिलवणे, अक्षय तिकोने, श्रीकांत तिकोने, लिपिक गणेश केदारी, विकास वाघमारे, भरत साठे आदी उपस्थित होते.

प्रमिला कोंडभर यांच्या सरपंचपदी निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी आणि सहकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. तसेच भंडारा आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. सर्वांच्या वतीने नवीन सरपंच प्रमिला कोंडभर यांचा सन्मान सत्कार करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील जाधववाडी धरणात पंजाब राज्यातील तरूणाचा बुडून मृत्यू; गुगलवर मॅप पाहून पर्यटनासाठी आले आणि…
– दहावीचा निकाल जाहीर ! पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेचा 100 टक्के निकाल, सिद्धी सुतारचा पहिला नंबर । Pavananagar News
– तळेगावातील सरस्वती विद्या मंदिर शाळेचा 100 टक्के निकाल; 19 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण । SSC Result 2024

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

मावळात मुलांपेक्षा मुलीच हुशार ! दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालात मुलींनीच मारली बाजी । SSC Result Maval Taluka

Next Post

तळेगावच्या आठवडे बाजारात सोनसाखळी चोरीचा प्रकार, मुलीच्या प्रसंगावधानाने चोराला पकडण्यात यश । Talegaon Crime

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
womens mangalsutra snache by thief

तळेगावच्या आठवडे बाजारात सोनसाखळी चोरीचा प्रकार, मुलीच्या प्रसंगावधानाने चोराला पकडण्यात यश । Talegaon Crime

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

drowning

मोठी बातमी ! इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

June 23, 2026
Groom loses his life while trying to take selfie dies after falling from Lohagad Fort Maval Pune

होणाऱ्या बायकोनेच केला गेम? लोहगड किल्ल्यावरून पडून मृत्यू झालेल्या केतन अग्रवाल प्रकरणाला नवे वळण, आज पोलिसांची पत्रकार परिषद

June 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.