व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, April 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावची वैष्णवी मखर बनली सीए, बारावीपासूनचे स्वप्न केले साकार । Talegaon Dabhade

चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया कडून घेण्यात आलेल्या सी.ए. च्या फायनल परीक्षेत तळेगाव दाभाडे शहरातील कु. वैष्णवी लक्ष्मण मखर या विद्यार्थीनीने घवघवीत यश संपादन केले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 17, 2024
in मावळकट्टा, लोकल, शहर
Vaishnavi Makhar From Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया कडून घेण्यात आलेल्या सी.ए. च्या फायनल परीक्षेत तळेगाव दाभाडे शहरातील कु. वैष्णवी लक्ष्मण मखर या विद्यार्थीनीने घवघवीत यश संपादन केले आहे. अभ्यासातील सातत्य, जिद्द, चिकाटी आणि सुयोग्य नियोजन यामुळे वैष्णवीने तिचे इयत्ता बारावीपासून असलेले स्वप्न अखेर साकार केले आहे. वैष्णवी अत्यंत कुशाग्र बुद्धीमत्ता असलेली आणि मेहनती विद्यार्थी असल्याचे तिचे मार्गदर्शक सांगतात. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वैष्णवीने आजवर यशाची अनेक यशाची शिखरे पादाक्रांत केली आहे. तिने माऊंट सेंट अॅन हायस्कूल तळेगाव दाभाडे येथे सन 2016 साली 97 टक्के मार्क मिळवून पहिला क्रमांक पटकाविला होता. तेव्हाच तीने आपल्याला सनदी लेखापाल अर्थात सी.ए. व्हायचं आहे, असा मनोदय व्यक्त केला होता. आता अखेर तिचे स्वप्न साकार झाले आहे. ( Vaishnavi Makhar From Talegaon Dabhade Passed CA Final Exam )

आपल्या यशाचे सारे श्रेय वैष्णवी तिच्या आई वडिलांना देते. वैष्णवीचे वडील लक्ष्मण मखर हे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे येथे गेली 27 वर्षं शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिवाय ते महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मावळ तालुका अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम. आय. डी. सी चे सहसचिव, मावळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक आहेत. तर तिची आई निलम मखर या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडे येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

अधिक वाचा –
– सोमाटणे येथील मुऱ्हे टोळीवर मोका अंतर्गत कारवाई । Talegaon Dabhade Crime
– उपवास म्हणजे काय ? तो का आणि कसा करावा ? आषाढी एकादशीच्या उपवासाचे महत्व, साबुदाणा खिचडी उपवासाला खरंच चालते का ? प्रत्येकाने वाचावा असा लेख
– Ashadhi Ekadashi 2024 : बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे ! मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे


Previous Post

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, अनधिकृत शाळांवर कारवाई करावी ; सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे निवदेन । Maval News

Next Post

महासिर माश्यावर संशोधन करणारे फ्रेंडस ऑफ नेचरचे रोहित नागलगांव यांना पीएचडी प्रदान

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
dr Rohit Nagalgaon phd

महासिर माश्यावर संशोधन करणारे फ्रेंडस ऑफ नेचरचे रोहित नागलगांव यांना पीएचडी प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

musical program Ritu Hirwa concluded Vasant Lecture Series in Lonavala beautifully

‘ऋतु हिरवा’ संगीतमय कार्यक्रमाने लोणावळ्यातील वसंत व्याख्यानमालेची सुरेख सांगता

April 27, 2026
Pimpri-Chinchwad-Police

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) व (३) आदेश जारी

April 27, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला बेड्या । Talegaon Dabhade Crime

April 27, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde inspected work of Mumbai Pune Missing Link

बोरघाट, खंडाळा घाटातील अपघात आणि विलंबाला कायमचा ब्रेक ; वेगवान व सुरक्षित प्रवासाने अर्थव्यवस्थेला मिळणार गती

April 27, 2026
Pavana-Dam

पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर, कधीपर्यंत पुरणार हे पाणी ? पाटबंधारे विभागाचे नागरिकांना आवाहन । Pawana Dam Updates

April 26, 2026
symbolic hunger strike of Railway Passengers Association in Ghorawadi was called off after administration assurance

घोरावाडीतील रेल्वे प्रवासी संघाचे लाक्षणिक उपोषण प्रशासनाच्या आश्वासनानंतर मागे । Talegaon Dabhade

April 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.