व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महासिर माश्यावर संशोधन करणारे फ्रेंडस ऑफ नेचरचे रोहित नागलगांव यांना पीएचडी प्रदान

महासिर मासा यावर संशोधन करणारे फ्रेंडस ऑफ नेचर संस्थेचे रोहित नागलगांव यांना पीएचडी प्रदान करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 17, 2024
in लोकल, शहर
dr Rohit Nagalgaon phd

Photo Courtesy : Team Dainik Maval


महासिर मासा यावर संशोधन करणारे फ्रेंडस ऑफ नेचर संस्थेचे रोहित नागलगांव यांना पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. ‘एक्स सिटु कंजर्वेशन ऑफ़ एंडेंजर्ड महासिर इन इंद्रायणी रिव्हर पुणे इंडिया’ या विषयावर नागलगांव यांनी त्यांचा शोधप्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर केला होता. त्यावर रोहित नागलगांव यांना मुंबई विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली आहे. फ्रेंडस ऑफ नेचर संस्थेचे नागलगांव हे माजी अध्यक्ष आहेत. त्यांना संशोधनकामी मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रातील सहयोगी प्राध्यापक डॉ. पांडुरंग पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

फ्रेंडस ऑफ नेचरने राबविलेल्या इंद्रायणीतील महासिर मासा संवर्धन प्रकल्पाचे प्रमुख महासिर मासा तज्ञ डॉ. शशांक ओगले यांचा आदर्श घेऊन त्यांनी काम पाहिले होते. त्यामुळे या संशोधन कामात त्यांना डॉ. प्रविण सप्तर्षी, डॉ. शशांक ओगले, डॉ. सुधाकर इंदुलकर आदी मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. रोहित नागलगांव यांनी याआधी त्यांच्या संशोधन कार्यादरम्यान आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध सादर केले आहेत. ( Rohit Nagalgaon who researched Mahasir Fish Awarded PhD by Mumbai University )

इंडियन सायन्स यूथ काँग्रेस परिषदेमध्ये मौखिक सादरीकरणामधे तृतीय क्रमांक, इंटरनॅशनल मल्टीडिसिप्लनरी कॉन्फरन्स ऑन ईमर्जिंग ट्रेंड्स इन सायन्स ॲण्ड टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे. फ्रेंडस ऑफ नेचरचे संस्थापक अध्यक्ष महेश महाजन यांनी त्यांच्या संशोधन कार्याचे कौतूक केले असून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

अधिक वाचा –
– सोमाटणे येथील मुऱ्हे टोळीवर मोका अंतर्गत कारवाई । Talegaon Dabhade Crime
– उपवास म्हणजे काय ? तो का आणि कसा करावा ? आषाढी एकादशीच्या उपवासाचे महत्व, साबुदाणा खिचडी उपवासाला खरंच चालते का ? प्रत्येकाने वाचावा असा लेख
– Ashadhi Ekadashi 2024 : बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे ! मुख्यमंत्र्यांचे श्री विठ्ठल चरणी साकडे


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावची वैष्णवी मखर बनली सीए, बारावीपासूनचे स्वप्न केले साकार । Talegaon Dabhade

Next Post

ग्रामीण भागात मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; एकट्या मावळ तालुक्यात 13 हजार अर्ज । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana

ग्रामीण भागात मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद ; एकट्या मावळ तालुक्यात 13 हजार अर्ज । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.