व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींचा पाढा

आमदार सुनिल शेळके यांनी घेतली 'तालुकास्तरीय आढावा बैठक', ग्रामस्थांनी वाचला तक्रारींची पाढा

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 29, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
sunil shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


आमदार सुनिल शेळके यांनी घेतली ‘तालुकास्तरीय आढावा बैठक’, ग्रामस्थांनी वाचला तक्रारींची पाढा

जल जीवन मिशन, बांधकाम विभाग जिल्हा परिषद, विद्युत विभाग अंतर्गत तालुक्यातील विविध कामांसंदर्भातील आढावा बैठक आमदार सुनिल शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह वडगाव मावळ येथे संपन्न झाली.

ग्रामसेवक,सरपंच,सदस्य आणि प्रत्येक विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांची एकत्रित बैठक घेतल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीकडील कामांची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली.आमदार शेळके यांनी गावनिहाय समस्यांचा आढावा घेऊन त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.

यामध्ये प्रामुख्याने जल जीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या पाणी योजनांची सद्यस्थिती तसेच ज्या योजनांची कामे अर्धवट ठेवली आहेत,त्या ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करुन कामे मदतीत पूर्ण करावीत.फिल्टर प्लांट,पाण्याची टाकी, पाईपलाईन, नळ जोडणी ही अपूर्ण कामे दर्जेदार करून मार्गी लावावीत अशा सूचना पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना आमदार शेळके यांनी दिल्या.

तसेच ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन अनेक गावांमध्ये अधिक क्षमतेचे ट्रान्स्फॉर्मर व विजेचे नवीन खांब टाकावेत आणि भारनियमन कमी करून गाव पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत,अशा स्पष्ट सूचना विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाने त्यांचे अखत्यारितील उर्वरित कामांच्या निविदा तात्काळ काढून कामांना गती द्यावी,अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

याबैठकीस जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अमित पाथरवट, बांधकाम विभाग उपअभियंता संजय पाटील, उपअभियंता मनोज क्षीरसागर, विद्युत विभाग कार्यकारी उपअभियंता राजेंद्र गोरे, उपअभियंता शैलेश गीते, विस्तार अधिकारी बाळासाहेब वाईकर,पीएमआरडीए सदस्या दिपाली हुलावळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा दिपाली गराडे, ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक,सरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


Previous Post

पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणाऱ्या ‘मनु भाकर’वर अभिनंदनाचा वर्षाव । Manu Bhaker

Next Post

दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lok-Adalat

दावे निकाली काढण्यात पुणे जिल्हा राज्यात प्रथम ; राष्ट्रीय लोक अदालतीत १ लाखाहून अधिक दावे निकाली । Pune News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Municipal Council starts pre-monsoon drain cleaning work

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामाला सुरूवात । Talegaon Dabhade

April 29, 2026
Dr Babasaheb Ambedkar residence anniversary celebrated with enthusiasm at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवासस्थान वर्धापन दिन उत्साहात साजरा

April 29, 2026
Aaple Sarkar Seva Kendra inaugurated at Talegaon Dabhade Municipal Council

लोकसेवा हक्क दिनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन । Talegaon Dabhade

April 29, 2026
Shooting scare in Dehu Road BJP worker killed

देहूरोडमध्ये गोळीबारचा थरार ! भाजपा कार्यकर्त्याची हत्या

April 29, 2026
Maval taluka shaken Youth burnt along with bike body found in field along Mahagaon Dhalewadi road

मावळ तालुका हादरला ! दुचाकीसह जळालेल्या अवस्थेत तरूणाचा मृतदेह आढळला

April 28, 2026
Parking problem in Lonavala city will be solved railway administration will develop parking lot

लोणावळा शहरातील पार्किंगची समस्या सुटणार, रेल्वे प्रशासन वाहनतळ विकसित करणार ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती

April 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.