व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, October 3, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

चांदखेड येथे अज्ञात भरधाव वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीचालक तरूणाचा मृत्यू, सहप्रवासी गंभीर । Maval News

एका अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील चालकाचा मृत्यू झाला असून सहप्रवासी मुलगा गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 7, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Accident

File Photo : Accident Image


Dainik Maval News : एका अज्ञात भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील चालकाचा मृत्यू झाला असून सहप्रवासी मुलगा गंभीररित्या जखमी झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रविवारी, दि. 4 ऑगस्ट रोजी रात्री पाऊणे आठच्या सुमारास भगतवस्ती जवळ, चांदखेड येथे हा अपघात झाला. याप्रकरणी सोमवारी प्राप्त फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोहम संतोष गायकवाड (वय, 23, रा. कासारसाई पाचाणे रोड, चांदखेड, ता. मावळ) याने याबाबत फिर्याद दिली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पोलिसांनी प्राप्त फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात याप्रकरणी शिरगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 106 (1), 281,125 (अ), 125 (ब), 324 (2) आणि मोटार वाहन कायदा 184, 134 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा भाऊ जो 12 वर्षांचा आहे, तो आणि कामगार नितेश किसन कोकाटे (वय 20) हे दोघेही दुचाकीवरून चांदखेड येथून दळण घेऊन घरी परतत होते. तेव्हा घरी येत असताना एका अज्ञात वाहन चालकाने भगतवस्ती येथे त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ( Two-wheeler driver dies after being hit by an unknown speeding vehicle )

अपघातात नितेश किसन कोकाटे हा मृत पावला असून फिर्यादी यांचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे. तसेच दुचाकीचेही नुकसान झाले आहे. अपघातास कारणीभूत वाहनचालक अपघातानंतर घटनास्थळाहून पसार झाला असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोउपनि पारखे हे करित आहेत.

अधिक वाचा –
– मुख्यमंत्री शिंदेंचा निर्णय ! राज्यातील ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार, केंद्र शाळेला एक विशेष शिक्षक नेमणार
– सांस्कृतिक कार्य विभागाकडून यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त स्पर्धेची घोषणा, 31 ऑगस्टपूर्वी करा अर्ज, वाचा अधिक
– बाळा भेगडे यांची तळेगाव पोलिसांत तक्रार, मराठा मोर्चाचे विनोद पोखरकर यांच्यावर गुन्हा दाखल । Bala Bhegade News


dainik maval jahirat

Previous Post

अजित पवारांकडून मावळातील विकासकामांचा आढावा; टाकवे व मळवली पुलांच्या कामाबाबत नाराजी ; लोणावळा, कान्हे रुग्णालये लवकरच जनसेवेत

Next Post

आमदार सुनिल शेळके आणि सत्यजित तांबे यांच्या हस्ते लोणावळ्यात ‘संकल्प नशा मुक्ती’ अभियान माहिती पत्रकाचे अनावरण । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavala police

आमदार सुनिल शेळके आणि सत्यजित तांबे यांच्या हस्ते लोणावळ्यात 'संकल्प नशा मुक्ती' अभियान माहिती पत्रकाचे अनावरण । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.