व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शिवसेना मावळ परिवाराकडून एक्सप्रेस वे वरील ‘त्या’ ठिकाणी शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण । Maval News

मावळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कोणतीही गटबाजी नाही - खराडे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 10, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Shiv Sena Maval Parivar

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या पवना बंद जलवाहिनी विरोधी आंदोलनात शहीद झालेल्या तीन शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक येळसे येथील स्मृती स्थळी येतात. परंतु, 2013 पासून आजपर्यंत ज्या ठिकाणी हे आंदोलन झाले होते, त्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील आंदोलनस्थळी शिवसेना मावळ परिवाराकडून शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली जाते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

शुक्रवारी देखील 9 ऑगस्ट क्रांती दिनी पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी आंदोलनात मावळ गोळीबार प्रकरणात शहीद झालेल्या ३ शेतकरी बांधवांना शिवसेना मावळ परिवाराकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हा संघटक माजी जिल्हा प्रमुख मच्छिंद्र खराडे, मावळ तालुका समन्वयक अनिल ओव्हाळ, माजी सरपंच अनिल भालेराव, शहर प्रमुख सुरेश गुप्ता, सनी मोहिते, माजी उप सरपंच शाम बाबू वाल्मिकी, सदानंद पिलाने, सुनिल इंगुळकर, सतीश गोंते, अजय ढम आदी उपस्थित होते. ( Shiv Sena Maval Parivar pays tribute to farmers martyred on Expressway )

पक्षात कोणतीही गटबाजी नाही – खराडे
क्रांतीदिनी एक्सप्रेस वे आणि येळसे या दोन ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दोन्हीकडे स्वतंत्र श्रद्धांजलीचे कार्यक्रम आयोजित केल्याने मावळ तालुक्यात शिवसेना उबाठा पक्षात गटबाजी असल्याचे, दोन स्वतंत्र गट असल्याची चर्चा होऊ लागली होती. परंतु आमच्या पक्षात कोणतीही गटबाजी नसून मी स्वतः मागील 11-12 वर्षे शहीद शेतकऱ्यांना या ठिकाणीच श्रद्धांजली वाहतो. एक दोन वेळा सोडल्यास येळसे येथील कार्यक्रमाला कधी गेलो नाही, त्यामुळे हे काही पक्षातील गटबाजीचे उदाहरण नाही, अशी भुमिका मच्छिंद्र खराडे यांनी दैनिक मावळकडे मांडली.

अधिक वाचा –
– तयारी विधानसभा निवडणूकीची : संपूर्ण पुणे जिल्ह्यात ८४ लाख मतदार ; पाहा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभेतील मतदारसंख्या । Vidhansabha Election 2024
– टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट येथील ‘ग्लास स्कायवॉक’ प्रकल्पावर अजित पवारांचे विशेष लक्ष ; संबंधित विभागांना महत्वाच्या सुचना
– कार्ला ग्रामपंचायतीकडून 18 दिव्यांग बांधवांना अपंग कल्याण निधीचे धनादेश वाटप । Karla News


Previous Post

कुणी जागा देतं का जागा ? घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी टाकवे ग्रामस्थांना जागेची अडचण, निधी आहे पण…

Next Post

वाढदिवस विशेष : पाच वेळा मावळ विधानसभा लढवली, दोन वेळा आमदार झाले, एक आमदारकी फक्त 459 मतांनी गेली

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Former Maval Vidhan Sabha MLA Krishnarao Bhegde

वाढदिवस विशेष : पाच वेळा मावळ विधानसभा लढवली, दोन वेळा आमदार झाले, एक आमदारकी फक्त 459 मतांनी गेली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
Maval BJP leader Sachin Ghotkule has erected statue of late Ajit Dada Pawar

भाजपाच्या नेत्याने उभारला स्व. अजितदादांचा राज्यातील पहिला पुतळा ; मावळात स्व. अजित पवार यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण

March 2, 2026
Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan by Revenue Department Maharashtra

महसूल विभागाशी संबंधित प्रश्न गतिमानतेने सोडविण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.