व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कार्ला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अभिषेक जाधव बिनविरोध । Karla News

मावळ तालुक्यातील कार्ला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अभिषेक प्रकाश जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 12, 2024
in लोकल, ग्रामीण
Karla Gram Panchayat of Maval taluka

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील कार्ला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अभिषेक प्रकाश जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. कार्ला ग्रामपंचातीचे उपसरपंच किरण हुलावळे यांनी आपल्या उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने सरपंच दिपाली हुलावळे यांंच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली. निर्धारीत वेळेत अभिषेक जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने सरपंच दिपाली हुलावळे व ग्रामसेवक सुभाष धोत्रे यांनी अभिषेक जाधव यांची बिनविरोध निवड केल्याचे जाहीर केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

यावेळी एकविरादेवी देवस्थानचे अध्यक्ष दिपक हुलावळे, उपाध्यक्ष मारुती देशमुख, खरेदी विक्री संघ माजी चेअरमन बाळासाहेब भानुसघरे, सरपंच दिपाली हुलावळे, माजी उपसरपंच किरण हुलावळे, माजी उपसरपंच सुनिल शिर्के, कैलास हुलावळे, सदस्या भारती मोरे, उज्वला गायकवाड, सुभाष हुलावळे, प्रकाश जाधव, संतोष मोरे, अंकुश गायकवाड, अनंता हुलावळे, ज्ञानेश्वर हुलावळे, विजय जाधव, रामभाऊ जाधव यांनी नवनियुक्त उपसरपंच अभिषेक जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी उपसरपंचपदी जाधव यांची निवड झाल्यानंतर त्यांची संपूर्ण कार्ला गावात भंडारा टाकून मिरवणूक काढण्यात आली. ( Abhishek Jadhav elected deputy sarpanch of Karla Gram Panchayat of Maval taluka )
अधिक वाचा –
– तळेगाव-चाकण-शिकापूर महामार्गावरील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन, वाचा आदेश । Pune News
– मतदार यादीत आपले नाव आहे की नाही ? एकदा खात्री कराच, एका क्लिकवर होईल काम
– रोटरी क्लबकडून मावळातील ब्राम्हणोली गाव दत्तक, समाजसभेची स्थापना, गावात राबवणार विविध समाजोपयोगी उपक्रम


Previous Post

मावळ तालुक्यात प्रथमच ‘गुरुकुल’ संस्कार वर्गाची स्थापना ; लहान मुलांना मिळणार अध्यात्मिक शिक्षण । Maval News

Next Post

विरोध कालही, आजही आणि उद्याही ! पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार – रविंद्र भेगडे

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Ravindra Bhegde

विरोध कालही, आजही आणि उद्याही ! पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार - रविंद्र भेगडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.