व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्रावणी सोमवार निमित्त रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच तर्फे तालुक्यातील शिवमंदिरांमध्ये फराळ वाटप । Ravindra Bhegade

हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात व्रत-वैकल्ये आणि उपवास धरणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 13, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Snacks In Shiva temples

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवित्र श्रावण मासातील दुसऱ्या सोमवार चे औचित्य साधून मावळ तालुक्यातील अनेक शिवमंदिरांमध्ये रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच तर्फे भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान जांभवली, श्री क्षेत्र घोरावडेश्वर देवस्थान घोरावडी, श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान देहूगाव येथे भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

हिंदू धर्मात अतिशय पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात व्रत-वैकल्ये आणि उपवास धरणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ही बाब लक्षात घेऊन, दर्शनार्थी भाविकांच्या सोयीसाठी हे फराळ वाटप आयोजित केल्याचे रविंद्र आप्पा भेगडे युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. ( On occasion of Shravani Somvar Ravindra Appa Bhegde Yuva Manch Distributed Snacks In Shiva temples )

याप्रसंगी घोरावडेश्वर येथे प्रदेश भाजपा युवा मोर्चाचे रघुवीर शेलार, श्रीकृष्ण भेगडे, महेद्र सुतार, अभिजीत भेगडे, गोविंद अल्लाट, योगेश शेलार, कोंडेश्वर मंदिर जांभवली येथे भाजपा युवा वॉरियर्सचे प्रणेश नेवाळे, त्यांचे युवा सहकारी उपस्थित होते. श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर देहूगाव येथे भाजपा जिल्हा सरचिटणीस संतोष हागवणे, राहुल भेगडे, सचिन काळोखे, मयूर शेलार, सागर मुसुडगे, रायबा मोरे उपस्थित होते.

अधिक वाचा –
– मोठी बातमी ! कामशेत आणि वडगाव मावळ येथील दोन ऑर्केस्ट्रा बार मालकांवर गुन्हे दाखल । Maval Crime News
– विरोध कालही, आजही आणि उद्याही ! पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार – रविंद्र भेगडे
– कार्ला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अभिषेक जाधव बिनविरोध । Karla News


Previous Post

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण ; देवेंद्र फडणवीसांच्या घरावर काढणार मोर्चा । Pune News

Next Post

तळेगाव शहरातील वाढती अस्वच्छता, पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे भाजपा आक्रमक

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
BJP in Talegaon Dabhade

तळेगाव शहरातील वाढती अस्वच्छता, पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे भाजपा आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.