व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, June 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे साखळी उपोषण ; देवेंद्र फडणवीसांच्या घरावर काढणार मोर्चा । Pune News

ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य तोडगा काढून त्यांच्या उर्जा खात्यातील कामगारांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 13, 2024
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, शहर
Devendra-Fadnavis

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या वतीने राज्यातील वीज उद्योगातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील वीज कंत्राटी कामगारांचे आज पासून राज्यभर साखळी उपोषण सुरू झाले आहे. ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य तोडगा काढून त्यांच्या उर्जा खात्यातील कामगारांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा संघटनेचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना हरियाना सरकार प्रमाणे कंत्राटदार विरहित रोजगार व पगार वाढ मिळावी यासाठी 12 ते 17 ऑगस्ट साखळी उपोषण राज्यभर सुरू करण्यात आले आहे. मागील आठवड्यात राज्यातील लोकप्रतिनिधी यांना निवेदन देवून या बाबतीत कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी विनंती केली आहे. ( hunger strike of electricity contract workers of Mahavitran Mahapareshan Mahanirmiti company )

पुण्यातील विद्युत भवन रास्ता पेठ येथे अध्यक्ष सुमित कांबळे व सचिव निखिल टेकवडे, चंद्रकांत नागरगोजे, अभिजीत मुळे, सुरज चव्हाण यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सूर झाले आहे. रास्ता पेठ पुणे उपोषणाला विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांनी पाठींबा दिला आहे.

दिनांक 20 ऑगस्ट रोजी राज्यातील प्रत्येक मंत्री यांच्या घरासमोर एक दिवसीय आंदोलन होणार आहे. दिनांक 24 ऑगस्ट रोजी नागपूर येथील रेशीमबाग मैदान ते ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पायी मोर्चा काढून तेथे आमरण उपोषण व आंदोलन होणार आहे, अशी माहिती संघटनेचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी दिली.

अधिक वाचा –
– विरोध कालही, आजही आणि उद्याही ! पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार – रविंद्र भेगडे
– कार्ला ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अभिषेक जाधव बिनविरोध । Karla News
– मावळ तालुक्यात प्रथमच ‘गुरुकुल’ संस्कार वर्गाची स्थापना ; लहान मुलांना मिळणार अध्यात्मिक शिक्षण । Maval News


Previous Post

‘हर घर तिरंगा’ अभियान जनजागृतीसाठी पवनानगर येथे प्रभातफेरी ; विद्यार्थ्यांची भर पावसात तिरंगा रॅली । Pavananagar

Next Post

श्रावणी सोमवार निमित्त रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच तर्फे तालुक्यातील शिवमंदिरांमध्ये फराळ वाटप । Ravindra Bhegade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Snacks In Shiva temples

श्रावणी सोमवार निमित्त रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच तर्फे तालुक्यातील शिवमंदिरांमध्ये फराळ वाटप । Ravindra Bhegade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.