व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव नगरपरिषदेचे अधिकारी – कर्मचारी जाणार संपावर, जाणून घ्या कारण… । Talegaon Dabhade

महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगरपरिषद, नगरपंचायती मधील सन 2005 नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 23, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, शहर
Talegaon Municipal Council

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या राज्य शासनाच्या संवर्ग अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यस्तरीय विविध संघटनामार्फत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी दिनांक 29 ऑगस्टपासून बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. या अधिकारी व कर्मचारी यांनी राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलनात सहभागी होत असल्याबाबत मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम यांना निवेदन दिले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मुलभूत समस्या व मागण्या यावर ठोस निर्णय न झाल्यास महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगर पंचायत संवर्ग अधिकारी व कर्मचारी संघटनामार्फत 29 ऑगस्ट पासून राज्यव्यापी बेमुदत संप आंदोलन करणार असून याबाबतचे निवेदन कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष मुरलीधर टकले यांनी मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांना देण्यात आले. यावेळी उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर अधिकारी कल्याणी लाडे, कर निरीक्षक विजय शहाणे, शहर अभियंता मल्लिकार्जुन बनसोडे, भांडार प्रमुख सिद्धेश्वर महाजन, मिळकत विभाग प्रमुख जयंत मदने, विद्युत अभियंता श्रुती ठाकरे आदी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. ( Old Pension Scheme Officers and employees of Talegaon Municipal Council will go on strike )

महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगरपरिषद, नगरपंचायती मधील सन 2005 नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसेच, जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे, दोन्ही कारणास्तव राज्य संवर्गातील जवळपास 3 हजार अधिकारी आणि स्थानिक आस्थापनेवील 60 हजार वर कर्मचारी वर्ग यांचेत कमालीचा असंतोष आहे. जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी संघटना व सदस्य आग्रही आहेत.

अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते ‘पशुधन पुरस्कार 2024’ चे वितरण । Kamshet News
– जगभर दहशत निर्माण करणारा ‘मंकीपॉक्स’ आजार नक्की काय आहे? आजाराची लक्षणे कोणती, काळजी काय घ्यावी? जाणून घ्या
– रेशन दुकानदारांसाठी आनंदाची बातमी ! कमिशन मोबदला वाढवून देण्यास राज्य सरकार सकारात्मक


Previous Post

गृह विभागाकडून महिलांच्या सुरक्षेकरिता विविध उपाययोजनांची अंमलबजावणी ; वाचा सविस्तर

Next Post

वाघेश्वर गावचे सुपूत्र देविदास कडू यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Devidas Kadu former corporator of Lonavla Nagar Parishad

वाघेश्वर गावचे सुपूत्र देविदास कडू यांना राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.