व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, August 10, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी समीर गाडे, उपाध्यपदी गणेश साबळे बिनविरोध । Maval News

नूतन माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेची निवडणुक नुकतीच वडगाव येथील सहाय्यक निंबधक कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी मनिषा जरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 14, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Nutan Maharashtra Secondary Teachers and Servants

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : नूतन महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नवीन समर्थ विद्यालयाचे अध्यापक समीर गाडे उपाध्यपदी गणेश साबळे तर खजिनदारपदी वंदना मराठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

नूतन माध्यमिक शिक्षक व सेवकांची सहकारी पतसंस्थेची निवडणुक नुकतीच वडगाव येथील सहाय्यक निंबधक कार्यालयात निवडणुक निर्णय अधिकारी मनिषा जरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी गाडे,उपाध्यक्षपदासाठी साबळे व खजिनदार पदासाठी मराठे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.

पतसंस्थेचे कार्यकारी संचालक भाऊसाहेब आगळमे सर, संचालक सोमनाथ साळुंके, विनोद भोसले ,अलका आडकर,भारत काळे, दुर्गा भेगडे, संगिता खराडे, संजय हुलावळे, दत्तात्रय ठाकर,उमेश इंगुळकर, पल्लवी दुश्मन, संतोष घरदाळे, संजय कसाबी, रोहित ढोरे व्यवस्थापक सपना खोत आदी यावेळी उपस्थित होते.

समीर गाडे म्हणाले की, पतसंस्थेचा सभासद डोळ्यासमोर ठेवुन त्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील तसेच पतसंस्थेचे सुरु असलेला प्रगतीचा चढता आलेख कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातील. ( Sameer Gade elected President of Nutan Maharashtra Secondary Teachers and Servants Cooperative Credit Institution )

अधिक वाचा –
– इंदोरीतील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांनी मानले खासदार बारणेंचे आभार ; संपादित जमिनीसाठी मिळणार दीडपट मोबदला
– आनंदाची बातमी ! संपूर्ण मावळवासियांना प्रतिक्षा असलेल्या कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच । Maval News
– पवन मावळ विभागात भातशेतीवर करपा, कडा करपा रोगाचा प्रादुर्भाव ; शास्त्रज्ञांनी घेतला आढावा । Maval News


Previous Post

मावळ भाजपाच्या गाव भेट दौऱ्यास आंदर मावळ विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद ; कार्यकर्त्यांचा एकच सूर ‘आता माघार नाही…’

Next Post

लोणावळा नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात जागरूक नागरिक संघाकडून साखळी उपोषणाची घोषणा । Lonavala News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Lonavla Nagar Parishad

लोणावळा नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात जागरूक नागरिक संघाकडून साखळी उपोषणाची घोषणा । Lonavala News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Prepare DPR for metro from Bhakti-Shakti to Chakan route demands by maval MP Shrirang Barne

भक्ती-शक्ती ते चाकण मार्गाच्या मेट्रोचा डीपीआर तयार करा ; खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय नगरविकास मंत्र्यांकडे मागणी

August 9, 2025
ganja peddler arrested by Lonavala police

Lonavala : गांजाची होम डिलिव्हरी करणारा अटकेत, लोणावळा पोलिसांची कामगिरी, ‘इतक्या’ लाखांचा मुद्देमाल जप्त

August 9, 2025
Cancel the Pavana closed water channel project permanently

Pavana Closed Water Channel Project : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करा !

August 9, 2025
Chakan To avoid traffic congestion immediately construct roads in area after removing encroachments Ajit Pawar

चाकण : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अतिक्रमणे काढल्यानंतर त्या भागात तातडीने रस्ते करा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

August 8, 2025
Narali-Poornima

“सण आयलाय गो आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? । वाचा नारळी पौर्णिमा विशेष लेख

August 8, 2025
dog

भटक्या श्वानांच्या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी, वडगाव येथील घटना, स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण । Vadgaon Maval

August 8, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.