व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 2, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंदोरीतील रिंगरोड बाधित शेतकऱ्यांनी मानले खासदार बारणेंचे आभार ; संपादित जमिनीसाठी मिळणार दीडपट मोबदला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशामुळे शेतकऱ्यांना मिळाला न्याय - खासदार श्रीरंग बारणे

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 14, 2024
in लोकल
MP Shrirang Barane

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : इंदोरी येथील शेतकऱ्यांची मागणी मान्य करून त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच संपादित हंगामी बागायती जमिनीसाठी दीडपट परतावा मिळवून दिल्याबद्दल मावळ तालुक्यातील इंदोरी गावातल्या रिंगरोड बाधित शेतकरी बांधवांनी खासदार श्रीरंग बारणे यांची भेट घेऊन त्यांना विशेष धन्यवाद दिले आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

खासदार बारणे यांनी गेल्या महिन्यात शेतकऱ्यांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी रिंग रोड बाधित समस्त शेतकऱ्यांना दीड पट परतावा मिळावा अशी मागणी करणारे निवेदन दिले होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी ताबडतोब ती मागणी मान्य करून त्यानुसार आदेश काढण्याच्या सूचना महसूल विभागास दिल्या होत्या. त्यानुसार महसूल विभागाने दीडपट परताव्याबाबत आदेश जारी केला आहे.

संपादित जमिनीच्या दीडपट परताव्याची मागणी मंजूर झाल्याने इंदोरीतील ग्रामस्थांनी व शेतकरी बांधवांनी भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे यांच्या नेवृत्वाखाली खासदार बारणे यांची भेट घेऊन आभार मानले. बारणे यांना मिठाई भरवून त्यांचा सत्कार केला.

आकुर्डी व नाणोली तर्फे चाकण व सुदवडी या लगतच्या गावांप्रमाणेच इंदोरीतील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांनाही हंगामी बागायत जमिनीला जिरायती जमिनीच्या दीडपट परतावा तर बागायत जमिनीला दुप्पट परतावा मिळावा तसेच संमतीसाठी शेतकऱ्यांना दिलेली 31 जुलै 2024 ची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी करणारे निवेदन खासदार बारणे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले व राज्यातील महायुती शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला.

अधिक वाचा –
– पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून सप्टेंबर दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– ‘सरनाईक इज बॅक’ , तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सीईओपदी पुन्हा विजयकुमार सरनाईक । Talegaon Dabhade
–अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, पुणे जिल्ह्यात ८६ लाख ४७ हजार मतदार ; मावळ विधानसभेत ३ लाख ७८ हजार मतदार


dainik maval jahirat

Previous Post

आनंदाची बातमी ! संपूर्ण मावळवासियांना प्रतिक्षा असलेल्या कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण लवकरच । Maval News

Next Post

सार्थक वायकर याच्या अपघाती मृत्यूनंतर नवलाख उंबरे ग्रामस्थांचा तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनवर मोर्चा । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sarthak Vaikar Navlakh Umbre

सार्थक वायकर याच्या अपघाती मृत्यूनंतर नवलाख उंबरे ग्रामस्थांचा तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनवर मोर्चा । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.