व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, पुणे जिल्ह्यात ८६ लाख ४७ हजार मतदार ; मावळ विधानसभेत ३ लाख ७८ हजार मतदार

अंतिम मतदार यादी प्रसिद्ध, पुणे जिल्ह्यात ८६ लाख ४७ हजार मतदार ; मावळ विधानसभेत ३ लाख ७८ हजार मतदार

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 13, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
New-Voter-Registration

Photo : New Voter Registration


भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार जिल्ह्याची अंतिम मतदार यादी उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आली. या यादीनुसार जिल्ह्यात ४४ लाख ९१ हजार ६८ पुरुष, ४१ लाख ५५ हजार ३३० महिला आणि ७७४ तृतीयपंथीय असे एकूण ८६ लाख ४७ हजार १७२ मतदार आहेत, अशी माहिती श्रीमती कळसकर यांनी यावेळी दिली. यावेळी तहसीलदार शीतल मुळे, राहूल सारंग तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

पुणे जिल्ह्यात एकूण ८ हजार ४१७ मतदान केंद्रे असून जुन्नर विधानसभा मतदासंघात ३५६ मतदान केंद्रे आणि १ लाख ६३ हजार २२४ पुरुष, महिला १ लाख ५७ हजार २४२ तसेच तृतीयपंथीय ४ असे एकूण ३ लाख २० हजार ४७० मतदार आहेत. आंबेगाव मतदार संघात ३४१ मतदान केंद्र असून पुरुष मतदार १ लाख ५७ हजार ४९४, महिला १ लाख ५१ हजार ७०३ आणि तृतीयपंथीय ९ असे एकूण ३ लाख ९ हजार २०६ मतदार आहेत.

खेड आळंदी मतदार संघात ३८९ मतदान केंद्र, पुरुष मतदार १ लाख ८९ हजार ४४४, महिला १ लाख ७७ हजार ४१७ आणि तृतीयपंथीय १२ असे एकूण ३ लाख ६६ हजार ८७३ मतदार आहेत.
शिरूर मतदार संघात ४५७ मतदार केंद्र, पुरुष २ लाख ३७ हजार १९७, महिला २ लाख १८ हजार ३२० आणि तृतीयपंथीय २३ असे एकूण ४ लाख ५५ हजार ५४० मतदार आहेत.
दौंड मतदार संघात ३१० मतदान केंद्र, पुरुष संख्या १ लाख ६१ हजार २५१, महिला १ लाख ५१ हजार ८४७ आणि तृतीयपंथीय १२ असे एकूण ३ लाख १३ हजार ११० मतदार.
इंदापूर मतदार संघात ३३७ मतदान केंद्र असून १ लाख ७१ हजार ४२१ पुरुष, १ लाख ६१ हजार ५९६ महिला आणि तृतीयपंथीय १३ असे ३ लाख ३३ हजार ३० मतदार आहेत.

बारामती मतदार संघात ३८६ मतदान केंद्रे, पुरुष मतदार १ लाख ९० हजार ८४१, महिला १ लाख ८४ हजार २९० आणि तृतीयपंथीय २१ असे ३ लाख ७५ हजार १५२ मतदार आहेत.
पुरंदर मतदार संघात ४१३ मतदान केंद्रे, पुरुष मतदार २ लाख ३५ हजार २६१, महिला २ लाख १६ हजार ५०७ आणि तृतीयपंथीय ३२ असे ४ लाख ५१ हजार ८०० मतदार आहेत.
भोर मतदार संघात ५६४ मतदान केंद्र, पुरुष २ लाख २३ हजार ३५६, महिला १ लाख ९८ हजार १९१ आणि तृतीयपंथीय ६ असे ४ लाख २१ हजार ५५३ मतदार आहेत.
मावळ मतदार संघात ४०२ मतदान केंद्र, पुरुष १ लाख ९४ हजार २१५, महिला १ लाख ८४ हजार ६१६ आणि तृतीयपंथीय १३ असे ३ लाख ७८ हजार ८४४ मतदार आहेत.

चिंचवड मतदार संघात ५६१ मतदान केंद्र, ३ लाख ३९ हजार ७२७ पुरुष, ३ लाख ३ हजार ९८९ महिला आणि तृतीयपंथीय ५३ असे ६ लाख ४३ हजार ७६९ मतदार आहेत.
पिंपरी (अ.जा.) मतदार संघात ३९८ मतदान केंद्रे, पुरुष २ लाख ७९२, महिला १ लाख ८३ हजार १२ आणि तृतीयपंथीय ३० असे ३ लाख ८३ हजार ८३४ मतदार आहेत.
भोसरी मतदार संघात ४८३ मतदान केंद्रे, पुरुष मतदार ३ लाख १८ हजार ५७८, महिला २ लाख ६८ हजार २२० आणि तृतीयपंथीय ९७ असे ५ लाख ८६ हजार ८९५ मतदार आहेत.
वडगांव शेरी मतदार संघात ४३७ मतदान केंद्रे, पुरुष २ लाख ५३ हजार ११६, महिला २ लाख ३६ हजार २७६ आणि तृतीयपंथीय १०२ असे एकूण ४ लाख ८९ हजार ४९४ मतदार आहेत.
शिवाजीनगर २८० मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ४६ हजार १२९, महिला १ लाख ४३ हजार ५८७ आणि तृतीयपंथीय ४६ असे २ लाख ८९ हजार ७६२ मतदार.
कोथरूड- ३८७ मतदान केंद्रे, पुरुष २ लाख २५ हजार ५०, महिला २ लाख ६ हजार ५७८ आणि तृतीयपंथीय २३ असे ४ लाख ३१ हजार ६५१ मतदार आहेत.

खडकवासला मतदार संघात ५०५ मतदान केंद्रे, पुरुष मतदार २ लाख ९७ हजार २०३, महिला २ लाख ६४ हजार ७१२ आणि तृतीयपंथीय ४० असे ५ लाख ६१ हजार ९५५ मतदार.
पर्वती मतदार संघात ३४४ मतदान केंद्रे, पुरुष १ लाख ८० हजार २२, महिला १ लाख ७३ हजार ९४५ आणि तृतीयपंथीय ९५ असे एकूण ३ लाख ५४ हजार ६२ मतदार आहेत.
हडपसर मतदार संघात ५२५ मतदार केंद्रे, पुरुष मतदार ३ लाख २० हजार २६०, महिला २ लाख ८७ हजार ८४२ आणि तृतीयपंथीय ७२ असे ६ लाख ८ हजार १७४ मतदार आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) मतदार संघात २७४ मतदान केंद्रे असून यात १ लाख ४७ हजार ४९५ पुरुष, १ लाख ४३ हजार १६९ महिला आणि ३४ तृतीयपंथीय असे २ लाख ९० हजार ६९८ मतदार आहेत.
कसबा पेठ मतदार संघात २६८ मतदान केंद्रे, पुरुष मतदार १ लाख ३८ हजार ९९२, महिला १ लाख ४२ हजार २७१ आणि तृतीयपंथीय ३७ असे २ लाख ८१ हजार ३०० मतदार आहेत.

अधिक वाचा –
– नाणे मावळातील गोवित्री, वळवंती येथील आदिवासी बांधवांना जात प्रमाणपत्रांचे वाटप । Maval News
– शिरे येथील रस्त्याचा भूमिपूजन समारंभ संपन्न, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून निधी उपलब्ध । Maval News
– मोठी बातमी ! इंदोरीच्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना मिळणार 68 कोटींचा अतिरिक्त मोबदला । Pune Ring Road News


Previous Post

तळेगाव येथे वाहतूकीमध्‍ये मोठे बदल, कुठले मार्ग बंद, कुठले सुरू, पर्यायी मार्ग कोणते ? वाचा सविस्तर । Talegaon Dabhade

Next Post

‘सरनाईक इज बॅक’ , तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सीईओपदी पुन्हा विजयकुमार सरनाईक । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Talegaon-Dabhade-Nagar-Parishad

'सरनाईक इज बॅक' , तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सीईओपदी पुन्हा विजयकुमार सरनाईक । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Nasrapur case Trial will be conducted in fast track court said Deputy Chief Minister Sunetra Pawar

नसरापूर प्रकरण : फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवणार ; आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

May 3, 2026
Crime

तीन वर्षाच्या चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून खून ; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात

May 3, 2026
SSC-HSC-Exam-Result

सविस्तर निकाल : इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर । Maharashtra HSC Board Results 2026

May 2, 2026
Give honorarium and respect to narrators Maval Taluka Narrators Association demands

निवेदकांना मानधन आणि सन्मान द्या ; मावळ तालुका निवेदक संघाची पत्रकार परिषदेत मागणी

May 2, 2026
Missing link on Mumbai-Pune Expressway inaugurated This is a connecting link said CM Devendra Fadnavis

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकचे थाटात लोकार्पण ! “हा मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

May 2, 2026
loyal worker who had been with BJP Maval since JanSangh has been lost Pandurang Unde passes away

जनसंघापासून भाजपासोबत राहिलेला निष्ठावंत कार्यकर्ता हरपला ! भाजपाचे ज्येष्ठ नेते पांडुरंग दादा उंडे यांचे वृद्धापकाळाने निधन

May 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.